ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

#INDvWI धोनी, पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी करण्याची विराटला संधी

गुरुवारपासून टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू होत आहे. या कसोटी मालिकेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या...

गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांचे विघ्न दूर होणार; कल्याण-डोंबिवलीतील तीन हजार खड्डे बुजवले

जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दैना झाली. पालिका कार्यक्षेत्रातील 190 किलोमीटरपैकी 90 कि.मी.चे रस्ते उखडले आहेत. या रस्त्यांवर साडेचार...

मोबाईल, लॅपटॉपच्या व्यसनात तरुणाई बनतेय सायको: मानसिक उपचारांची गरज

लॅपटॉपवर डोके खुपसून बसलेल्या मुलाची काळजी म्हणून वायफाय डिस्कनेक्ट करणाऱ्या वडिलांवर त्या मुलाने हल्ला केल्याचा प्रकार ऐकून मानसोपचार तज्ञांचेही डोके भनभनले. मोबाईल फोन आणि...
mumbai-high-court1

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरण: 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी जुलै...

टीम इंडियाला मारण्याची धमकी, महाराष्ट्र एटीएसने तरुणाला केली अटक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आसाममधील एका तरुणाने हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला मारण्याची धमकी देणारा मेल पाठवला. याची माहिती बीसीसीआयने पोलिसांना दिल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आरोपीला...

एटीएम फोडून 13 लाखांची लूट; शेजारील एटीएममध्येही चोरीचा प्रयत्न

नाशिक जेलरोडच्या शिवाजीनगर परिसरातील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी 13 लाख 20 हजार 500 रुपयांची रोकड लुटल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली...

14 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

श्रीरामपुर शहरातील गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे 14 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषद तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध श्रीरामपूर...

Video : कारच्या धडकेनंतर तिघांकडून चालकाला बेदम मारहाण, 15 लाखही पळवले

दिल्लीत दोन कारच्या धडकेनंतर तिघांनी चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दिल्लीच्या पंजाबी बाग भागातील हा व्हिडीओ असून आरोपींनी पीडित व्यक्तीला बेदम...

पत्नीने च्युईंगम घेण्यास दिला नकार, पतीने कोर्टातच दिला तिहेरी तलाक

सामना ऑनलाईन । लखनौ तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्यात आल्यानंतरही काहीजण अजूनही याच पद्धतीचा वापर करत काडीमोड करत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या...

चिदंबरम पाठोपाठ ‘या’ काँग्रेस नेत्यांवरही कारवाईची टांगती तलवार

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणात माजी केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याविरोधात ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहे. विविध प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले...