महाराष्ट्र

महाराष्ट्र

लातूर- चोरट्यांचा धुमाकूळ, सात तोळे सोने पळवले

दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावण्याच्या दोन घटना लातूर शहरात घडल्या.

कोणतीही नोटीस न देता घरे पाडली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने वडजई रोडलगत असलेली अतिक्रमणे हटविताना आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आली नाही.

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघाती मृत्यू

हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग करताना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाले होते.

लोकलमधून तरुण पडला,डोंबिवलीत पुन्हा गर्दीने केला घात

ओव्हरपॅक लोकलमधून प्रवासी पडण्याच्या घटनांची मालिका डोंबिवलीत सुरूच आहे.

सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी सरकारने दिले सिडकोला निर्देश

नवी मुंबई शहरासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी गावठाणांमध्ये गरजेपोटी बांधलेली घरे लवकरच नियमित होणार आहेत.

25 लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेला जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून सासरच्या 5 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाजारात स्ट्रॉबेरी, पेरू, बोरांची रेलचेल फळांचे दर घसरले

जास्तीच्या पावसाने पारंपारिक पिकांचे नुकसान केले असले तरी स्ट्रॉबेरी, पेरु आणि बोरांना मात्र फायदा झाला आहे.

सुखोई विमान अपघातग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, छगन भुजबळ यांचे एचएएल अधिकाऱ्यांना आदेश

सन 2018 मध्ये पिंपळगाव-बसवंतजवळ सुखोई विमान कोसळून शेतजमिनींचे 14 कोटीहून अधिक नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी, शेतमजुरांच्या उत्पन्नावर परिणाम

खरिपाचे नुकसान झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले.

कवितेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेची माहिती

सध्या राज्यभर रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जात आहे.