अग्रलेख

सामना अग्रलेख – बजाज यांचा ‘बॅण्ड’

देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ कसा वाजला आहे हे राजीव बजाज यांनी सांगितले. राष्ट्राचा व समाजाचा विचार करणाऱ्या मोजक्या उद्योग घराण्यांचे बजाज हे प्रतिनिधी आहेत. राजीव...

सामना अग्रलेख – बदललेली वादळवाट… ‘निसर्ग’ आहे साथीला!

कोरोनापाठोपाठ मुंबई-कोकणवर ओढवलेल्या चक्रीवादळाच्या संकटात ‘निसर्गा’ची साथ महाराष्ट्राला मिळाली.

सामना अग्रलेख – राज्यपाल विरुद्ध सरकार; चक्रम वादळ!

राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे.
monsoon-in-maharashtra

सामना अग्रलेख – मान्सूनची नांदी

कोरोना आणि लॉक डाऊनमुळे कृषीचक्रदेखील थांबले आहे. ते गतिमान होण्यासाठी आणि बळीराजाच्या पदरात भरभरून दान पडावे यासाठी ‘चांगल्या पावसा’चा अंदाज खरा ठरो.

सामना अग्रलेख – लोकांनी ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आणू नये! पुन:श्च हरिओम!!

जनतेने बेभान आणि बेबंद होऊन जगू नये. ‘हरिओम’ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये. तूर्त तरी ‘पुन:श्च हरिओम’चे स्वागत करूया!

सामना अग्रलेख – मोदी हे देशाचे भाग्यच! या चुका कशा दुरुस्त करणार?

मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?

सामना अग्रलेख – शंभर घोडे; पाचशे चाकांचा रथ

अर्थकारणाचे व उलाढालीचे अनेक छोटे-मोठे व्यवसाय आहेत. टाटा, बिर्ला, बजाज, महिंद्रा, अजीम प्रेमजी एवढ्यापुरतेच ते मर्यादित नाहीत. वडापाव विकणाऱ्या गाड्यांचे एक स्वतंत्र अर्थकारण आहे....

सामना अग्रलेख – चीनची खुमखुमी! ट्रम्पचा विनोद!!

हिंदुस्थान-चीन सीमेवर नक्की काय सुरू आहे, ते आपल्या संरक्षणमंत्र्यांनी एकदा जनतेला विश्वासात घेऊन सांगावे म्हणजे झाले!

सामना अग्रलेख – आता उष्णतेचा ‘रेड अलर्ट’

कोरोना संकटामुळे सध्या देशाची विभागणी ‘रेड झोन’, ‘ऑरेंज झोन’ आणि ‘ग्रीन झोन’ अशी करण्यात आली आहे. आता उष्णतेच्या लाटेमुळे देशाच्या काही भागात ‘रेड अलर्ट’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ दिले गेले आहेत.

सामना अग्रलेख – राजभवनातील तोफा (गंजलेल्या)

राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिम्मत दाखवावी.