दिल्ली डायरी – कमलनाथ यांची सत्ता गेली; पुढे काय ?

काँग्रेसचे मान्यवर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपला जवळ केले त्याचवेळी कमलनाथ सरकारचा निकाल लागला होता.

लेख – ‘कोरोना’ संकटः एक व्यापारी संधी

कोरोना व्हायरसकडे संकट म्हणून न बघता एक संधी म्हणून बघितले पाहिजे आणि हिंदुस्थानची आर्थिक व्यवस्था मजबूत करून हिंदुस्थान-चीन व्यापारी तूट कमी करण्याची संधी आहे.

जयराम कुलकर्णी – मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता

जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची माकशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती.

वेब न्यूज – ‘हवामान बदला’च्या विरुद्धच्या युद्धासाठी 4 नवी ‘शस्त्र’

हवामान बदल अर्थात ग्लोबल वॉर्मिंग विरुद्धच्या या लढाईसाठी हवामान तज्ञांनी चार शस्त्रांचा वापर करण्याचा सल्ला पुन्हा नव्याने दिलेला आहे

लेख – बालवयापासूनच जलसाक्षरतेची गरज

>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी पाणी वापराबाबत आपण गंभीर नाही. किंबहुना जलनिरक्षरच आहोत. आज वीस ते पंचवीस रुपये प्रतिलिटर पाणी व पेट्रोल ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये...

लेख – कोरोना आणि ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’ची भूमिका!

>> डी. डी. काळे हिंदुस्थानात 30 जानेवारी 2020 रोजी कोरोना विषाणूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्याची सुरुवात चीनमधून झाली. 16 मार्च 2020 पर्यंत आरोग्य...

गृहखरेदी आणि ब्रोकरविषयी सावधानता

>> राहुल ग्रोव्हर घरांच्या किमती साधारण दर आठवडय़ाला बदलत असतात आणि त्याचप्रमाणे लोकांचा त्याकडे पाहायचा दृष्टिकोनदेखील. घर-खरेदी आणि विक्री ही तशी वेळकाढू प्रक्रिया आहे. यासंबंधी कोणताही...

लेख – सावध ऐका पुढल्या हाका

आपल्या सभोवतालाविषयी म्हणजे अगदी तराळ ते अंतराळापर्यंत प्रदूषण कसं विळखा घालतंय त्याची वृत्ते अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. त्यातच निसर्गाच्या लहरींनी भर पडते. भूकंप किंवा...

लेख – मंदी, कोरोना आणि अर्थसंकल्प

>> विलास पंढरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प गेल्या आठवडय़ात सादर झाला. जगभरात आणि देशातही आर्थिक मंदी सुरू आहे त्यात कोरोना व्हायरसमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला...

दिल्ली डायरी – रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश

तमिळी राजकारणाची गुंतागुंत लक्षात घेता राजकारणातले सुपरस्टार बनण्यासाठी रजनीकांत यांना मोठी ‘फाईट’ करावी लागेल, हे निश्चित.