लेख – कोरोना महासंकटातील संधी

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था जवळजवळ उद्ध्वस्त झाली आहे, परंतु जगासमोर आलेल्या या आर्थिक संकटामध्ये हिंदुस्थानला निश्चितच काही आर्थिक संधी उपलब्ध आहेत. ह्या आपत्तीमुळे...

गावाकडे जाण्याची ओढ आणि मानसिक द्वंद्व

>> जयेंद्र धाकोजी राणे मुंबईतील हजारो कोकणवासीयांची उन्हाळ्याच्या सुटीत कोकणातील गावी जाऊन दरवर्षीप्रमाणे मजा करण्याच्या इच्छेवर यंदा कोरोनाच्या साथीमुळे पाणी फेरले गेले आहे. त्यात लॉक...

चहा : एक खरे ‘समाजवादी’ पेय

>> वृषाली पंढरी हिंदुस्थानच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रमाणे आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्यास संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) मान्यता दिली आहे. मिलान येथे 2015 मध्ये झालेल्या...

ठसा – चुनी गोस्वामी  

मैदानी आणि मर्दानी खेळ खेळत असताना प्रेक्षकांची वाहवा मिळवलेले देशातले असे एकमेव खेळाडू म्हणजे सुबिमल अर्थात चुनी गोस्वामी!

लेख – कोरोना आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्न

गेल्या तीन दशकांत देशात अनेक सरकारे आली आणि गेली, पण त्यांनी थोड्याफार फरकाने तीच ती आर्थिक तसेच कामगारविषयक धोरणे राबवली.

ठसा – रत्नाकर मतकरी

दोन्ही क्षेत्रांत आपल्या लेखनाची अमीट छाप सोडणारे हे 'रत्न' साहित्य आणि नाट्यसृष्टीने आज गमावले आहे. मतकरी यांचे अशा प्रकारे झालेले निधन नक्कीच क्लेशदायक आहे.

लेख – चिनी ड्रगनला ‘स्वदेशी’चेच उत्तर!

मध्यम, लहान आणि कुटीर उद्योगातील अनेक हिंदुस्थानी उद्योगांचे उच्चाटन करण्यास चीनची ही डम्पींग पॉलिसी कारणीभूत ठरत आहे.

दिल्ली डायरी – कॉन्फरन्सिंगनंतर बदललेला सूर आणि नूर

>> नीलेश कुलकर्णी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनासंदर्भात विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी अलीकडेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधला. या बैठकीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना खडे...

लॉक डाऊनमधील दिल्ली

दिल्लीमध्ये 2 मार्च 2020 रोजी कोरोनाची पहिली केस आढळली आणि अवघ्या दहा दिवसांत, 12 मार्चला दिल्ली सरकारने covid-19 ला 'साथीचा रोग असे घोषित केले

लेख – सैन्याचे कश्मीरमधील यश

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन कश्मीरमधील दहशतवादाचा स्थानिक चेहरा रियाझ नायकूला ठार करण्यात आले. त्यासाठी आपल्या सैन्याचे अभिनंदन केले पाहिजे. हंडवारा घटनेचा बदला घेतला गेला. दोन...