रोखठोक

रोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…

महाराष्ट्रातील पुराचे चित्र भयंकर आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापुराची दैना झाली. त्याआधी कोकणातील प्रलयात तिवरे धरण वाहून गेले. माणसांच्या आधी देव आणि देवळे वाहून...

रोखठोक : एक होत्या सुषमा स्वराज!

सुषमा स्वराज यांचे जाणे धक्कादायक आहे. सुषमा स्वराज म्हणजे अटल बिहारी वाजपेयी नव्हत्या. पण भाजप वाढविण्यात त्यांचे योगदान अटलजींपेक्षा कमी नव्हते. सुषमांच्या निधनानंतर ज्यांना...

रोखठोक : ‘कॉफी किंग’ची जलसमाधी

सिद्धार्थ या ‘कॉफी किंग’ने आत्महत्या केल्याचे प्रकरण साधे नाही. देशात उद्योग-व्यवसायासाठी मोकळे वातावरण नसल्याचे हे उदाहरण. उद्योगपती पळून जाणे किंवा मरण पत्करणे हे मजबूत...

रोखठोक : भूमिपुत्रांचा लढा कायम! महाराष्ट्राच्या पुढे आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश सरकारने भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी कायदा केला. त्याआधी मध्य प्रदेश सरकारनेही हाच नियम केला. पण या व्यवहारात कुणाला प्रांतीयता दिसली नाही की राष्ट्रीय...

रोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण! साक्षीच्या लग्नाची गोष्ट

उत्तर प्रदेशातील एका लग्नाची गोष्ट सध्या गाजते आहे. साक्षी व अजितेश यांच्या लग्नात जातीची भिंत आडवी आली. अनारकलीस मोगल राजाने भिंतीत चिणून मारले. तसे...

रोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे

गोवा मुक्तीसाठी ज्यांनी सशस्त्र बंड केले व त्यासाठी लिस्बनच्या तुरुंगात ‘काळे पाणी’ भोगले ते मोहन रानडे निघून गेले. राजकारणासाठी नेत्यांचे उंच उंच पुतळे उभारले...

रोखठोक : 370 – नेहरू आणि पटेल, आता हा विषय संपवा!

कश्मीर आणि 370वर पुन्हा चर्चा सुरू झाली. 370 कलम हटविण्याचा शब्द भाजपने दिला आहे. एक मजबूत जनादेश त्यांच्या पाठीशी आहे; पण कश्मीर आणि 370चे...

रोखठोक : हास्यस्फोटक मोदी!

पंतप्रधान मोदी हे गंभीर स्वभावाचे आहेत. 2019च्या विजयानंतर ते संसदेचे हेडमास्तर झाले, पण साठ आणि सत्तरच्या दशकात संसदेत आणखी एक मोदी होते. त्यांनी संसद...

रोखठोक : विरोधी पक्ष नसलेली नवी लोकसभा; जुनी विटी, जुनाच दांडू

मजबूत भारतीय जनता पक्ष व कमालीचा दुर्बल बनलेला विरोधी पक्ष, अशी नवी लोकसभा निर्माण झाली आहे. पाशवी बहुमत असलेली लोकसभा पंतप्रधान मोदी व अमित...

रोखठोक : ‘योगी’ भगव्या वस्त्रातील आधुनिक नेता

एकेकाळी ‘लखनौ’ शहर म्हणजे कमालीचे बकाल. मोगली नबाबी पद्धतीचे पडके वाडे हाच लखनौचा चेहरा. आता हे शहर बदलत आहे. भगव्या वस्त्रातील शासनप्रमुख योगी आदित्यनाथ...