नवरात्र विशेष

नवरात्र विशेष

उत्सवाचा आनंद घ्यायचाच! पण…

सध्या सर्वत्र गरब्याची धूम सुरू आहे. तरुणाई गरब्याच्या ठेक्यावर बेधुंद होऊन ताल धरतेय, पण अलीकडे या उत्सवाचे स्वरूप बदलत चाललंय असंच दिसतं. मजा, मस्ती,...

Only बटाटा

मीना आंबेरकर नऊ दिवस चालणारे उपवास... उपवासी पदार्थातील मुख्य घटक बटाटा... पाहुया बटाटय़ाच्या चवीष्ट पाककृती... नवरात्र आदिमायेचा उत्सव राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी तपश्चर्येला बसलेली आदिमाया. या आदिमायेची...

‘ती’चे दागिने

संजीवनी धुरी-जाधव,[email protected] अंबाबाईचा उदो उदो... असे म्हणत नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात मोठय़ा उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीचा साजशृंगार हा अत्यंत...

देवीसूक्त… निसर्गसूक्त!

  स्मिता पोतनीस,विज्ञान अभ्यासक,[email protected] मातीतून प्रगटणारी ती... सगळ्या पंचमहाभूतांशी तिचं नातं... सार्वजनिक नवरात्रोत्सवात तिच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीसच्याच असतात.... कधीही विघटन न होणाऱया... तिच्यातूनच निर्माण झालेल्या...

भुलाबाई आणि भुलोबाची कहाणी!!

आसावरी जोशी,[email protected] भोंडला... भुलोबा.. भुलाबाई... संपूर्ण महाराष्ट्राचा हा लोक उत्सव खास नवरात्रात साजरा केला जातो... काय आहे भुलाबाई-भुलोबाची गोष्ट... नवरात्रात उतरलेल्या देवीतत्त्वाचे सुंदर... लडिवाळ रूप... एकदा...

भिसेगावची श्री अंबे भवानी

सामना प्रतिनिधी । कर्जत कर्जत रेल्वे स्थानकापासून अगदी दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भिसेगावमध्ये श्री अंबे भवानी मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारी जागृत देवस्थान अशी या...

नवसाला पावणारी श्री सोमजाई माता

सामना प्रतिनिधी । कर्जत कर्जत नगरपरिषद क्षेत्रामध्ये असलेल्या गुंडगे गावामध्ये श्री सोमजाई माता नवसाला पावणारी व भक्तांच्या पाठीशी राहणारी देवी म्हणून प्रसिध्द आहे. या देवीची अख्यायिका...

पाश्चिमात्य मातृदेवता

स्वरा सावंत,[email protected] आपल्याकडची देवी उपासना परदेशातही आहे. आपल्याकडे कधी काळी असणारी मातृसत्ताक पद्धती परदेशातही रूजलेली आहे. त्यांच्याही स्त्रीदेवता आणि त्यांचे स्वरूप मोठे मनोहारी आहे. आपल्याला जशी...

तरुणाईला दांडिया शिकवण्यासाठी

आदिमायेच्या आगमनाचे वेध लागले आहेत आणि तरुणाईला दांडियाचे. सगळ्यांनाच दांडियाचा पदन्यास जमतोच असे नाही. यासाठी दांडियाच्या अनेक कार्यशाळा सज्ज झाल्या आहेत. तरुणाईला दांडिया शिकवण्यासाठी... प्राथमिक...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन