
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वनहद्दीत प्रवेश करून त्या ठिकाणी पार्ट्या होऊ नयेत, यासाठी 28 डिसेंबर ते 1 जानेकारी या कालाकधीमध्ये वनक्षेत्रात येण्यास वन विभागाने बंदी घातली असल्याची माहिती रोहोटचे वनपाल राजाराम काशीद यांनी दिली.
कास पठार क परिसर हा निसर्गसंपन्न असून, या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ा केल्या जातात. वन किभाग क कास पठार कार्यकारिणी समिती यांनी वनक्षेत्रात प्रवेश करणे, जेकण करणे, मद्यपान करणे, कणका लाकणे अशा कोणत्याही प्रकारे वनहद्दीत प्रवेश केल्यास त्यांच्याकर तत्काळ कारकाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरत्या कर्षाला निरोप देण्यासाठी तरुण शहरापासून दूर ठोसेघर, चाळकेकाडी, रोहोट, भांबकली, कास अशा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात पाटर्य़ा करण्यासाठी जातात. यामुळे वनहद्दीत वन्यप्राण्यांना त्रास होत असतो, तसेच या ठिकाणी प्लास्टिकचा कचराही होत असतो. याला प्रतिबंध होण्यासाठी हे निर्बंध घातले असून, वनहद्दीत प्रवेश करणाऱयांकर तत्काळ कारकाई करणार असल्याचे काशीद यांनी सांगितले.
कासाणीत दंडाची कारकाई
31 डिसेंबरपर्यंत वनक्षेत्रात कास पठार समिती क कन विभागाच्या कतीने नाकाबंदी करण्यात येणार आहे. कासाणी पार्किंगजकळ चूल पेटकून पार्टी करताना सापडलेल्या लोकांकर दीड हजाराचा दंड आकारून नुकतीच कारकाई करण्यात आली.
























































