Jammu Kashmir – अखनूर भागात सायरन वाजला, संपूर्ण जम्मूत ब्लॅकआऊट

जम्मू कश्मीरमधील अखनूर भागात रात्री साडे आठच्या सुमारास सायरन वाजला, त्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. दरम्यान पाकिस्तानने जम्मूतील एअरपोर्टवर रॉकेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते.