
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – पोटाच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कुटुंबियांसोबत आनंदात जाणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च करताना बजेट सांभाळा
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे.
आरोग्य – मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहेत.
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहेत
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मिळून मिसळून राहा
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – अतिउत्साहात कोणत्याही चुका करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – कामाचा बोजा पडल्याने ताण जाणवणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात तणाव जाणवण्याची शक्यता आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात मंगलमय वातावरण राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळावे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस समाधानात जाईल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – भागीदारीच्या व्यवसायातून लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहणे गरजेचे आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात चिडचीड टाळा, दिवस शांततेत जाईल