पब्लिशर saamana.com

saamana.com

3494 लेख 0 प्रतिक्रिया

संभाजीनगरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेले

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर संभाजीनगरमध्ये पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. कन्नड, सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे नद्या, नाले तुंडूब भरून वाहत आहेत. भारंबा...

खोपटे खाडीपूलावर जीवघेणे खड्डे; अपघातांचा धोका

सामना प्रतिनिधी । चिरनेर उरण तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या खोपटे खाडीपुल खड्डेमय झाला आहे. पावसाच्या पाण्यात खड्डे दिसत नसल्याने पुलावरील अपघातांची संख्या वाढली...

माजलगाव तालुक्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । माजलगाव हातात घेतलेल्या वायरमध्ये अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मोगरा तांडा...

लातूरमधील चाटा येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

सामना प्रतिनिधी । लातूर लातूर तालूक्यातील मौजे चाटा येथून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन मुरुड...

ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो झाडाला धडकला; एकाचा मृत्यू, 18 जखमी

सामना प्रतिनिधी । ठाणे कळव्याहून मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने तो झाडाला धडकल्याची घटना रविवारी सकाळी साकेतजवळ घडली. या घटनेत एका 25 वर्षांच्या...

मुंबईतील कुलाबा येथे इमारतीला आग, एकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईतील कुलाबामध्ये चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली असून या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. ताज महाल हॉटेलजवळ ही इमारत आहे....

गोव्यातील साळावली धरण ओव्हरफ्लो!

सामना ऑनलाईन । पणजी देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेले गोव्यामधील सांगेतील साळावली धरणाचा जलाशय भरून वाहू लागला आहे. धरण ओव्हर फ्लो होण्याची पर्यटक आतूरतेने वाट...

मायग्रेनच्या रुग्णांची संख्या वाढली; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली बदललेल्या जीनशैलीमुळे मधुमेह, हृदयविकार यासारख्या रोगांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जागतिक...

पवईत वृद्धेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

सामना ऑनलाईन । मुंबई पवईच्या हिरानंदानी येथील नोरिटा इमारतीत राहणाऱ्या 71 वर्षीय वृद्धेने 19 व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. मृदुला भट्टाचार्य...

सहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह सहा राज्यांत नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना उत्तर...