Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

5307 लेख 0 प्रतिक्रिया

मांडवा ते भाऊचा धक्का रोरो बोटसेवेचे दर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून जाहीर

भाऊचा धक्का ते अलिबाग-मांडवादरम्यान जलमार्ग रोरो बोटसेवा वाहतूक मार्च महिन्यात सुरू होत आहे. या रोरो बोटसेवेचे तिकीट दर काय असतील याची सर्वांना उत्सुकता लागली...

कवडा रॉक फिशिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या स्पर्धकांची बाजी

साहसी पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येत असलेल्या 'कवडा रॉक' या पर्यटन स्थळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी कवडा रॉक किंग ग्रुप आणि मालवण अँगलिंग...

हिवरेबाजार आणि मोरेचिंचोरेमध्ये महात्मा गांधींच्या स्वप्नांतील खेडी दिसतात – माजी न्यायमूर्ती चपळगावकर

खेडी स्वयंपूर्ण झाली तरच हिंदुस्थानचा दबदबा जगभरात निर्माण होईल, असे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नातील खेडी जागतिकीकरणाच्या काळात निर्माण होणे शक्य नाही....

बीडमध्ये महिला डॉक्टरांना स्वरक्षणाचे धडे; तायक्वांदो असोसिएशनचा उपक्रम

सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणते संकट कधी येईल सांगता येत नाही. आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण तत्पर असणे गरजेचे आहे. या...

वैजनाथाच्या पालखीने सोहळ्याने महाशिवरात्र उत्सवाची सांगता

महाशिवरात्रीनंतर निघणाऱ्या प्रभू वैजनाथाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने झाला. चांदीने मढवलेल्या पालखीत श्री प्रभु वैजनाथांची मुर्ती ठेवण्यात आली होती. वैजनाथ मंदिरातून पालखी...

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याला उद्यापासून सुरूवात होत असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशीच पहिली यादी जाहीर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

महाशिवरात्रीला देवदर्शनास गेल्यानंतर चोरट्यांनी घर फोडले

महाशिवरात्रीला पतीपत्नी देवदर्शनासाठी गेल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. तब्बल 1 लाख 91 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आल्याची घटना उदगीर शहरातील...

श्रीगोद्यांत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घराच्या शेजारी असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडाला अंगातील जर्किनने गळफास घेऊन आत्महत्या केली...
election

बीड निवडणूक स्कँडल प्रकरणी धमक्या देऊन चौकशी केली; तहसीलदारांची आयुक्तांकडे तक्रार

बीड लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धरमकर यांनी आमच्याकडून बोगस बिले तयार करून घेतली आहेत....

गुजरातमधील अपघातात निर्मळ पिंप्रीतील चौघांचा मृत्यू

कोल्हार खुर्द व निर्मळ निर्मळ पिंप्री येथील चार युवकांचा गुजरात येथे देवदर्शनाहून परतताना अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. प्रवीण सारंगधर शिरसाठ (वय...