Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6187 लेख 0 प्रतिक्रिया

तीन जूनला गडावर येऊ शकत नाही; पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा 3 जूनला स्मृतीदिन आहे. दरवर्षी गोपीनाथ गडावर स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम होतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट आणि संचारबंदी यामुळे...

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे 8 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 226 वर

मुंबईहून अमरावती जिल्ह्यात दाखल झालेला 30 वर्षीय तरूणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यासह सोमवारी एकूण 8 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अमरावतीत कोरोनाबाधितांची...

लातूरमधील खरोळा येथे पाणीटंचाई; पाण्यासाठी घागरीच्या रांगा

कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत असताना लातूर जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. रेणापूर तालूक्यातील खरोळा येथे पिण्याच्या पाण्यासाठी घागरीच्या लांबच लांब रांगा...

लातूर जिल्ह्यातील 5 मध्यम प्रकल्प कोरडे; मांजरा प्रकल्पात 19.124 दलघमी मृत साठा

लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा होणाऱ्या धनेगाव ता. केज येथील मांजरा प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा नाही. या प्रकल्पात सध्या 19.124 दलघमी मृतसाठा शिल्लक असून त्यातुन पाणीपुरवठा केला...

कोकणात मॉन्सून बरसला; वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्गात रविवारी संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 24 तासात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस वैभववाडी तालुक्यात झाला असून...

धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी; कोरोनाबाधितांची संख्या 73 वर

धाराशिव जिह्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात कळंब तालुक्यातील शिराढोण येथील 64 वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. जिह्यात...

परळी तालुक्यातून साडेतीन लाखांची गावठी तंबाखू जप्त

परळी तालुक्यातील टोकवाडी येथे छापा टाकत पोलिसांनी गावठी तंबाखूचे तब्बल 57 पोते जप्त केले. या तंबाखूची एकूण किंमत 3 लाख 42 हजार एवढी आहे....

सात दिवसात बनवला पक्का रस्ता; लडाख सीमेवर चीनच्या हालचालींना वेग

लडाख सीमेवर हिंदुस्थानी आणि चीनचे सैनिक आमने सामने आले आहेत. हिंदुस्थान आणि चीनमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवरून (लाईन ऑफ अक्चुअल कंट्रोल) तणाव निर्माण झाला आहे....

देशात मॉन्सूनचे आगमन; काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

केरळमध्ये मॉन्सून नेहमीपेक्षा 48 तास आधीच दाखल झाला आहे. आता मॉन्सून केरळमध्ये सक्रीय झाला असून त्याची आगेकूच सुरू आहे. केरळसह देशभरात काही राज्यात पावसाची...

बीड जिल्ह्याला दिलासा; 36 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह

बीडमधून शनिवारी रात्री उशिरा 38 जणांचे स्वॅब पाठवण्यात आले होते. त्यापैकी 36 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा निष्कर्ष आलेला नाही....