
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवहारात काळजी घ्या
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहारात कागदपत्रे तपासा
कौटुंबिक वातावरण – रागाच्या भरात वादविवाद करू नका
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ ठरणार आहे
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देऊ शकतात
आर्थिक – शेअर मार्केटमधून लाभाची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कुटुंबियासोबत मजेत जाणार आहे.
आरोग्य – मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील
आर्थिक – घरासाठी खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कोणतेही धाडसी निर्णय घेऊ नका
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – भावंडांच्या भेटीचे योग आहेत
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे.
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – मोठ्या धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी झाल्याने प्रसन्न वाटणार आहे
आर्थिक – वायफळ खर्च टाळण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत संबंध दृढ होणार आहेत
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी मिळूनमिसळून वागा
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस आर्थिक लाभाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसह दिवस आनंदात जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामे पूर्ण करण्यावर भर द्या
आरोग्य – अतिउत्साहात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात तणावाचे वातावरण राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक नियोजन करण्यासाठी चांगला काळ आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्या
आरोग्य – साथीच्या आजार किंवा संधीवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसाय वाढीसाठी फायदेशीर आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – व्यवसायवाढीत यश मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे