
माजी नगरसेवक, माजी शिक्षक समिती अध्यक्ष आणि जिजामाता विद्यामंदिरचे संचालक बाबुराव पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांचा दशक्रिया विधी 5 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता जिजामाता विद्यामंदिर सभागृहात होईल तर तेरावे 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नाहूर येथील राहत्या घरी होईल.