बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबित, आदिती तटकरे यांची माहिती

अक्कलकुवा तालुक्यात मृत अंगणवाडी सेविकेच्या नावे पगार उचलणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकेला निलंबित करण्यात आल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत केली.