हिंदुस्थानात गुगल सर्चचे एआय मोड टेक्नोलॉजी गुगलने मंगळवारी हिंदुस्थानात

आपल्या सर्व यूजर्ससाठी सर्चमध्ये एआय मोड लाँच केले आहे. ही सुविधा आधी सर्च लॅबमध्ये होती. परंतु, आता सर्व यूजर्ससाठी ओपन करण्यात आली आहे. गुगलने या फिचरला डेस्कटॉप इंटरफेस आणि अँड्रॉयड, आयओएसच्या गुगल अॅपद्वारे उपलब्ध आहे. डेस्कटॉपवर ऑल, इमेज, आषि न्यूज वर सर्च केल्यास हे दिसेल. तर मोबाईलवर सर्च विजेटमध्ये एक नवीन आयकॉन दिसेल.