अवकाश अर्थव्यवस्थेसाठी 40 स्टार्टअप्स

आशिया पॅसिफीकमधील वेगाने वाढणाऱ्या अवकाश अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासाठी 10 आठवड्यांच्या डब्ल्यूएस स्पेस अ‍ॅक्सेलरेटर ः एपीजे 2025 या कार्यक्रमात 40 स्टार्टअप्सची निवड केली जाणार आहे. आशिया पॅसिफीक आणि जपान येथील अवकाश तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्टार्टअप्सना सहाय्य करण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, त्यासाठी 8 जुलै ते 5 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे.