
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामात चालढकल करू नका
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – रखडलेल्या आर्थिक कामांसाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आरोग्य – थकवा, मरगळ जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – संयमाने वागा, दिवस शांततेत जाईल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे.
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत ठरतील
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहणे गरजेचे आहे
आरोग्य – संधीवात, अंगदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – स्पर्धा परीक्षेसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कोणाशाही वादविवाद ओढवून घेऊ नका
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – खर्च करताना बजेट सांभाळा
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांसाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे
आरोग्य – अपचन, पोटदुखीची त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – कुटुंबासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – भावडांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनातील संभ्रम दूर होणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – खर्च वाढत असले तरी आर्थिक आवकही होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण समाधानाचे असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकू शकतात.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या