Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 17 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसात खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – निराशा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी वादविवाद टाळावे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात आर्थिक लाभाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चालढकल करू नका
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे पूर्ण करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात यश मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नका
आरोग्य – अंगदुखी, सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – शांत राहा, दिवस समाधानात जाईल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र राहण्याची शक्यता आहे
आरोग्य – आहाराकडे लक्ष द्या
आर्थिक – व्यवसायातून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याची गरज आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहेत
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस शांततेत जाईल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारत्मक ठरणार आहे
आरोग्य – पोटाच्या आजारापासून काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात घरातील कामे वाढणार आहेत
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मौजमजेत जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळ, दगदग होणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – भावडांची वादविवाद करू नका

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – मोठ्या धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – खर्च वाढले तरी आर्थिक आवकही चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांसोबत दिवस समाधानात जाईल