कोटक सिक्युरिटीजतर्फे कोटकची स्टॉकशाळा

कोटक सिक्युरिटीजतर्फे कोटक स्टॉकशाळेची सुरुवात झाली आहे. गुंतवणूकदार तसेच समभाग खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना भांडवल बाजाराचे शिक्षण देण्यासाठी हा मंच सुरू केल्याची माहिती कोटक सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ श्रीपाल शाह यांनी दिली.