
3 जुलैपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 3.86 लाख भाविकांनी बर्फानी बाबा यांचे गुफेत जाऊन दर्शन घेतले. ही यात्रा 9 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. दक्षिण कश्मीर हिमालय येथील दर्शनासाठी मंगळवारी 27 वा जत्था रवाना झाला. या वेळी एकूण 1 हजार 490 भाविक दर्शनासाठी निघाले आहेत.