
काही लोकांना कार्यालयात झोप येते. जर तुमच्या बाबतीत सुद्धा असे होत असेल तर सर्वात काही टिप्स फॉलो करा. कार्यालयात झोप येऊ नये यासाठी रात्री चांगली आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. यासाठी नियमित झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा पाळणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी चहा, कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन टाळा.
n कामाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती असल्याची खात्री करा. कामाच्या ठिकाणी थोडा वेळ फिरणे किंवा स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरू शकते. एकाच ठिकाणी जास्त बसून राहू नका. थोडा ब्रेक घ्या. हे सर्व करूनही झोप येत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांना भेटा.