सामना ऑनलाईन
2594 लेख
0 प्रतिक्रिया
Air India Plane Crash – नव्या घरात प्रवेश करण्याचे स्वप्न अधुरे
केरळच्या पतनमतिट्टा जिह्यातील तिरुवल्ला येथील रहिवाशी असलेल्या रंजीता युकेमधील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होत्या. दोन लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या प्रचंड मेहनत...
Air India Plane Crash – 1206 रुपाणींचा लकी नंबर
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटायला लंडनला निघाले होते, परंतु विमान दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. विजय रुपाणी यांच्या मृत्यूनंतर...
शोकांतिका…; तीन लेकरांसोबत पत्नीसह लंडनला निघाले… विमानात काढला शेवटचा सेल्फी…
विमान अपघातात राजस्थानच्या एका डॉक्टर दाम्पत्याचा आणि त्यांच्या तीन लेकरांचा दुःखद अंत झाला. बांसवाडा येथील जोशी कुटुंबावर काळाचा घाला पडला. डॉ. प्रतीक जोशी त्यांच्या...
Air India Plane Crash – ब्लँकेट गुंडाळून अकोल्याच्या ऐश्वर्याने वाचवला जीव
अहमदाबाद येथे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळले आणि अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी तिथे अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल होती. तिला मृत्यू समोर दिसत होता. मात्र...
Air India Plane Crash – 10 जूनला बोहल्यावर चढला….
वडोदरा येथील भाविक माहेश्वरी याचा मृत्यू झाला. भाविक लंडनला नोकरीला होता. लग्नासाठी तो दहा दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. गेल्या वर्षी त्याचा साखरपुडा झाला...
Air India Plane Crash – पत्नीच्या अस्थी विसर्जनासाठी मायदेशी आला अन्…
अमरेलीतील वाडिया येथील रहिवासी अर्जुन पटोलिया यांचे अपघातात निधन झाले. अर्जुन पटोलिया यांच्या पत्नी भारती यांचे सात दिवसांपूर्वी लंडनमध्ये निधन झाले. त्यांच्या पत्नीची इच्छा...
Air India Plane Crash – चमत्कार! अपघातात भगवद्गीता सुरक्षित
विमानाने उड्डाण करताच अवघ्या 45 ते 50 सेकंदांत 265 जणांचे जीव गेले. अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांची ओळख पटवणे कठीण आहे. मृतदेह 100...
बोइंग विमानाच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचा रहस्यमय मृत्यू, सॅम सालेहपूर यांनी आधीच केले होते सावध
अहमदाबाद दुर्घटनेनंतर बोइंग विमानांबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. बोइंगच्या एका माजी कर्मचाऱ्याने ही विमाने बनवण्यात खूपच घाई केल्याचे सांगितले होते. तसेच नियमांना पायदळी...
Air India Plane Crash – मी कसा वाचलो मलाच माहीत नाही… एकमेव बचावलेल्या विश्वास...
अहमदाबादच्या विमान अपघातातून एकमेव बचावलेला व्यक्ती म्हणजे विश्वास कुमार रमेश. इतक्या भीषण अपघातातून वाचणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. विश्वास कुमार रमेशवर रुग्णालयात उपचार...
Air India Plane Crash – 10,33,02,22,788 अबब! एवढा अपघात विमा!!
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. इतका मोठा विमान अपघात नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती संपूर्ण तपास केल्यानंतर समोर येईल. या...
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शिवसेना सरसावली, रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजामुळे प्रवासी गुदमरण्याचा धोका; चांगल्या सुविधा...
मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा केली. मात्र प्रचंड गर्दी असणाऱ्या...
कृत्रिम तलावांतील विसर्जनाच्या सक्तीमुळे चेंगराचेंगरीचा धोका! विसर्जन नैसर्गिक जलस्रोतामध्ये करण्याची परवानगी द्या
गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या गर्दीच्या नियोजनाची व्यवस्था कृत्रिम तलावाच्या ठिकाणी होणे अशक्य आहे. महाकाय मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती केल्यास चेंगराचेंगरीचा...
शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची व्यवस्था वेगवेगळी नसल्यास हॉटेल, उपाहारगृहांवर कारवाई होणार; एफडीए आयुक्त राजेश...
शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थ साठवणे आणि शिजवणे ही प्रक्रिया वेगवेगळी असावी असा अन्न सुरक्षा कायदा आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांवर कठोर...
विक्रोळी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला, पूर्व उपनगरातील कोंडी फुटणार
विक्रोळीतील पश्चिमेकडील एलबीएस रोडला पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा 615 मीटर लांबीचा पूल शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. पावसाळय़ातील संभाव्य वाहतूक अडचणी लक्षात...
कोकण रेल्वे स्थानकांवर परप्रांतीय पोटभाडेकरू
>>दुर्गेश आखाडे
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरील स्टॉलचा मालक कोण आणि चालक कोण हा प्रश्न पुढे आला आहे. कोकण रेल्वेने स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी भाडय़ाने दिलेल्या स्टॉलवर...
रक्ताचा वाळलेला थेंब करणार गुन्ह्याची उकल, आयआयटी मुंबईत झाले संशोधन
एखादा गुन्हा किंवा अपघात घडला तर घटनास्थळावरील वस्तू, रक्त आदींवरून गुन्हा कसा घडला असावा याचा अंदाज लावला जातो. आता घटनास्थळावरील रक्ताच्या वाळलेल्या थेंबावरूनही गुह्याची...
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात लोकोपयोगी उपक्रम
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, 13 जून रोजी मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक तसेच लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....
ठाण्यात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट; कारवाई करा अन्यथा आम्ही इतर प्राधिकरणाकडून पाडकाम करून घेऊ, अतिक्रमणावरून...
ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांना पेव फुटले असून पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ही बांधकामे रातोरात उभी राहत आहेत याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने...
कांदिवलीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, पालकमंत्र्यांसमोर जुंपली
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई भाजपमधील पक्षांतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशीष शेलार यांच्यासमोरच भाजपच्या दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. त्यामुळे...
नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात रक्तदान
जागतिक रक्तदान दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 71 जणांनी रक्तदान केले. बा. य. ल. नायर...
…तर हिंदुस्थान फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र
145 कोटींचा हिंदुस्थान फिफा वर्ल्ड कपसाठी यंदाही पात्र ठरू शकला नाही. हिंदुस्थानी फुटबॉल संघातील राजकारण पाहता तो पात्र ठरणार नाही, याची सर्वांना कल्पनाही होती....
आईच्या उपचारासाठी प्रशिक्षक गौतम गंभीर मायदेशी
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अवघ्या एका आठवडय़ावर येऊन ठेपलेली असताना हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आईला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे मायदेशी परतावे लागले आहे. त्यामुळे...
द. आफ्रिकेची धाव जगज्जेतेपदाच्या दिशेने, पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदासाठी हव्यात फक्त 69 धावा
शतकवीर एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बवुमाने तिसऱ्या विकेटसाठी 143 धावांची झुंजार भागी रचत दक्षिण आफ्रिकेला पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदाच्या दिशेने नेले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या...
हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात शेकडो प्रवाशांना नागरिकांना जीव गमवावा लागला. आज हिंदुस्थान आणि हिंदुस्थान ‘अ’ संघातील खेळाडूंनी सराव सामना एक मिनिट मौन पाळत...
फिल ऍलनच्या 51 चेंडूंत 151 धावा
मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या फिन अॅलनने सलामीच्या सामन्यात ऐतिहासिक खेळी केली. त्याने अवघ्या 34 चेंडूंत झंझावाती शतक ठोकताना 13 षटकार आणि 3 चौकारांची...
बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केल्यानंतर निकृष्ट कामाची चौकशी, धाराशिवच्या पालकमंत्र्यांचा उफराटा ‘प्रताप’
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे रोजी धाराशिव आणि तुळजापूर बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केले आणि आता याच बसस्थानकांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश...
तोंडात मधमाशी गेली अन्…; करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीसाठी कंगना रनौतची पोस्ट
आपल्या अभिनयाने बॉलीवूडचं एक दशक गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गुरुवारी (12 जून...
SA Vs AUS WTC Final 2025 – जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कने 50 वर्षांपूर्वीचा...
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात World Test Championship 2023-25 च्या फायनलचा रणसंग्राम सुरू आहे. दोन्ही संघ जगज्जेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांना कडवी झुंज...
Vaibhav Suryavanshi चा जलवा कायम; 90 चेंडूंमध्ये 190 धावांचा पाडला पाऊस, व्हिडीओ होतोय व्हायरलं
टीम इंडियाचा उगवता सितारा 14 वर्षीय वैभव सुर्यवंशीने IPL 2025 मध्ये तडाखेबंद फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. त्यामुळे क्रिकेट विश्वात त्याच्या नावाची जोरदार...
India Tour Of England – टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आईला आला हृदयविकाराचा...
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ जय्यत तयारी करत आहेत. अशातच आता...