Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2072 लेख 0 प्रतिक्रिया

Paris Olympic 2024 – खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी IOA ला देणार 8.5 कोटी रुपये; BCCI ची...

पॅरिस ऑलिम्पिकचा थरार 26 जुलैपासून सुरू होणार आहे. हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंचे पथक पदकांची लयलूट करण्यासाठी सज्ज झाले आहे. देशभरातील चाहते आपल्या खेळाडूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी...

Rantagiri News : रत्नागिरीत पावसाचा कहर; खेड, राजापूर आणि चांदेराईत पुराचे पाणी शिरले

रत्नागिरीमध्ये जोरदार सरी बरसत असून जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. खेड तालुक्यामध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पाणी शिरले आहे. तसेच...

जगभरातून महत्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱयाला पाठवले 4  कोटीचे वीज बिल नोएडामधील एका रेल्वे कर्मचाऱयाला तब्बल 4 कोटी 2 लाख रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले. मोबाईलवर आलेला मेसेज पाहून...

वीज वापरण्यात गुगल अन् मायक्रोसॉफ्टचा रेकॉर्ड

दोन दिग्गज टेक कंपन्यांनी असा रेकॉर्ड बनवलाय की, ज्यामुळे पर्यावरणासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. या दोन कंपन्यांचे नाव गुगल आणि मायक्रोसॉफ्ट आहे. या दोन...
indian-army-loc

हिंदुस्थानी लष्करात 379 जागांसाठी भरती सुरू

हिंदुस्थानी लष्करात 379 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 16 जुलैपासून सुरू झाली असून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना...

सोमवारपासून राम मंदिरातील पुजाऱ्यांसाठी ड्रेसकोड

रामलल्लाची पूजा करणाऱया पुजाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. राम मंदिराचे पुजारी आता पांढरे धोतर आणि पिवळा सदरामध्ये दिसणार आहेत. मंदिर ट्रस्ट लवकरच सर्व...

गर्लफ्रेंडने फोनचा पासवर्ड मागताच तरुणाची समुद्रात उडी

मोबाईलचा पासवर्ड हा अनेकांसाठी जीव की प्राण ठरत आहे. पासवर्ड फक्त स्वतःलाच माहिती हवा, यासाठी अनेक तरुण आणि तरुणी वाट्टेल ते करायला तयार असतात....

30 टक्के परदेशी विद्यार्थ्यांनाच मिळणार ब्रिटिश कोलंबियामध्ये प्रवेश

कॅनडा सरकारने परदेशी विद्यार्थी व्हिसाची संख्या मर्यादित करण्यास सुरुवात केली आहे. आता केवळ 30 टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थीच कॅनडाचा सर्वात मोठा प्रदेश असलेल्या बीसी (ब्रिटिश...

उत्तराखंडमध्ये राहणाऱया लिव्ह इन जोडप्यांना मिळणार संरक्षण

उत्तराखंडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱया एका आंतरधर्मीय जोडप्याने आपल्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने जर या जोडप्याने 48...

जम्मू खोऱयात 500 पॅरा कमांडो तैनात; लष्कराची युद्धपातळीवर शोध मोहीम, दहशतवाद्यांची आता खैर नाही

जम्मू खोऱयात झालेले दहशतवादी हल्ले आणि दहशतवाद्यांची घुसखोरी झाल्याची शक्यता लक्षात घेता लष्कराने पूर्ण ताकद जम्मू खोऱयात पणाला लावली आहे. याआधीच निमलष्करी दल, जम्मू-काश्मीर...

दिल्लीत किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने 8 आरोपींना अटक केली आहे. हे लोक बनावट...

सहमतीचे शारीरिक संबंध बलात्कार नाही

लग्नापूर्वी नातेसंबंधात असताना सहमतीने ठेवलेले लैंगिक संबंध हे नातेसंबंध संपुष्टात आले म्हणून बलात्कार ठरत नाहीत, असा महत्त्वाचा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. कर्नाटकमधील...

आता हे लाडकी मेहुणी योजनाही आणतील! मनोज जरांगे यांचा मिंध्यांवर हल्ला

राज्य सरकार आरक्षणाबद्दल गंभीर नाही. मुळात त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. गोड बोलून मराठा समाजाचा काटा काढण्याचे कारस्थान आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली....

ग्रॅण्ट रोडमध्ये ‘रुबिनीसा मंझील’चा भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू; चार जण जखमी, एकाची प्रकृती...

ग्रॅण्ट रोड येथील रुबिनीसा मंझील या चार मजली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला....

जागांसाठी आग्रह करणार नाही, तीनही पक्ष एकत्र लढणार; स्थिर सरकार हेच आमचे उद्दिष्ट

आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची आहे. त्यामुळे आम्हाला इतक्याच जागा द्या, याच जागा द्या असा आग्रह मी करणार नाही. राज्यात आम्ही तीनही पक्ष मिळून...

तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले वयोवृद्ध झळकले मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत, फसव्या योजनांप्रमाणे जाहिरातीही फसव्या

महायुती सरकारच्या योजना फसव्या असल्याची टीका सर्वस्तरातून होत असताना आता ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’ची जाहिरातही फसवी असल्याचे उघड झाले आहे कारण तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या...

खूशखबर…! तुळशी ओव्हर फ्लो!! मुंबईसाठी डिसेंबरपर्यंत पुरणारा पाणीसाठा जमा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने सात तलावांत 592866 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून मुंबईला दररोज होणारा 3850...

उमेद – दृष्टिदानाची चळवळ

>>सुरेश चव्हाण ‘नेत्रदान’ हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. मात्र आपल्या समाजाला अजूनही याची फारशी जाणीव झालेली नाही. गडहिंग्लज तालुक्यातील ‘अत्याळ’ या गावातील लोकांमध्ये ही जाणीव...

सत्याचा शोध – महाराष्ट्र भूमीतील अविवेकी वादळ

>>चंद्रसेन टिळेकर महनीय व्यक्तीच्या पायाची धूळदेखील आपला उद्धार करील असा भ्रम करून घेणे हे शुद्ध वैचारिक गुलामगिरीचे, भ्रमिष्टपणाचे लक्षण आहे यात काही वादच नाही, पण...

स्मृतिगंध – अभिनयाचा अस्सल रियाझ जयंत सावरकर

>>मेघना साने बॅकस्टेज आर्टिस्ट ते अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अशी यशस्वी कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय जयंत सावरकर ऊर्फ अण्णा यांनी आपल्या अभिनयाने...

कथा एका चवीची – ‘वरी’ नॉट

>>रश्मी वारंग उपवासाच्या दिवशी छानसं काही खावं असं ठरवताना वरीचा विचार करीत असाल तर वरी हा पोटभरीचा पर्याय ठरतो. वरीच्या गरमागरम तांदळावर ताक आणि जोडीला...

स्वयंपाकघर – चवीचे पंचामृत

>>तुषार प्रीती देशमुख पंचामृतामुळे नैवेद्याच्या ताटाची जशी शोभा वाढते तशीच आई व मुलाच्या मेहनतीचे फळ म्हणजे ‘जोशी आईंचे - पंचामृत.’ इथे मिळते आईच्या हातच्या चवीचे...

मनतरंग – बदल

>>दिव्या नेरुरकर-सौदागर तणावाची अवस्था जर खूप काळ असेल तर ती ‘समायोजन विकार’मध्ये (Adjustment Disorder) परावर्तित होऊ शकते. ह्या अवस्थेची मुख्य लक्षणे ही तणाव किंवा नैराश्याची...

अभिव्यक्ती – स्त्री संतांच्या रचनांचा मुक्त स्वर

>>डॉ. मुकुंद कुळे वारकरी संतपरंपरेतील संत-कवयित्रींच्या रचना आणि त्यांचं आयुष्य पाहिलं की स्तिमित व्हायला होतं. या संतस्त्रिया केवळ स्त्रीमुक्तीचा नाही, तर मानवमुक्तीचा स्वर आळवतायत असं...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नीट यूजीचा निकाल पुन्हा जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नीट यूजीच्या उमेदवारांचे निकाल पुन्हा जाहीर केले आहेत. हे निकाल जाहीर करताना एनटीएने विद्यार्थ्यांची ओळख जाहीर केलेली नाही. 18 जुलै...

धूळ खात पडलेली 4 हजार घरे विकण्यासाठी म्हाडाचा मास्टर प्लॅन, बोळींजमधील घरांची विक्री सुलभ...

वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली विरार–बोळींज येथील चार हजारांहून अधिक घरे विकण्यासाठी म्हाडा आता नवीन पर्याय अवलंबणार आहे. बोळींजमधील घरांची सुलभ हप्त्याने विक्री करण्याची म्हाडाच्या...

तिलारीच्या पुरात ग्रामस्थ अडकले

दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असताना शुक्रवारी दुपारनंतर तिलारी नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले. यामुळे तिलारी नदीवर बांधण्यात आलेला घोटगे, परमे, साटेली, भेडशी...

पाऊस थांबेना! आजही मुंबईसह कोकणात अतिमुसळधार

मुंबई-कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून बरसणाऱया पावसाचे धुमशान सुरूच असून आजही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू राहिली.  कोकणातील अनेक नद्यांनी इशारा पातळी पार...

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी...

जोगो हेल्‍थ आणि मायो क्लिनिकची हातमिळवणी, ट्रेमर्सकरिता प्रगत उपचार देणार

जोगो हेल्‍थ या न्‍यू जर्सी, USA येथे मुख्‍यालय असलेल्‍या प्रीस्क्रिप्‍शन डिजिटल थेरप्‍युटिक्‍स कंपनीने मायो क्लिनिकसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. ज्‍याचा पार्किन्‍सन्‍स ट्रेमर्स, फंक्‍शनल ट्रेमर्स...

संबंधित बातम्या