ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2933 लेख 0 प्रतिक्रिया

Sindhudurg News – SBI च्या अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागिरकाची केली आर्थिक फसवणूक, गुन्हा दाखल

बँकेच्या लिलावातील कार देतो अशी बतावणी करून एसबीआयचा अधिकाऱ्याने सेवानिवृत्त अभियंता असलेल्या एका ज्येष्ठाची आर्थिक फसवणूक केली. रतनकुमार मनोज सावंत (वय 74) यांनी दिलेल्या...

विमान उड्डान घेणापूर्वीच Air India चा पायलट कोसळला, रुग्णालयात केलं दाखल

Air India च्या बंगळुरुहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या पायलटची तब्बेत विमान उड्डाण घेण्यापूर्वीच खालावली. त्यामुळेच एकच गोंधळ उडाला होता. पायलटला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात...

Ratnagiri News – माता ना तू वैरीणी… निष्ठुरतेचा कळस; पैशांसाठी जन्मदातीने मुलाचा केला सौदा

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आर्थिक टंचाईतून एका निर्दयी मातेने चक्क पोटच्या लेकरालाच विकले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या...

Beed News – विकास निसर्गाच्या मुळावर; बीड-परळी रस्ता रूंदीकरणासाठी तीन हजार झाडांची कत्तल

विकास निसर्गाच्या मुळावर उठला आहे. रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जात आहे. बीड-परळी या रस्त्याचे रूंदीकरण सध्या वेगाने सुरू आहे. रूंदीकरण करताना रस्त्यात...

County Championship – इंग्लंडमध्ये युझवेंद्र चहल चमकला; दमदार गोलंदाजी करत फलंदाजांची उडवली भंबेरी

युझवेंद्र चहलने इंग्लंडमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवली असून सहा षटके त्याने निर्धाव टाकली आहेत. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली नसली तरी, इंग्लंडच्या धर्तीवर...
video

Video – केम छो शिंदेसाहेब, सारो छे ना? जितेंद्र आव्हाडांचा टोला

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यावरूनच विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद...

Ratnagiri News – महायुती सरकारने 700 कोटींची देयके थकवली, उपासमारीची वेळ; ठेकेदारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर...

विकासकामांचे केवळ भूमिपूजन करून स्वत:चा ढोल वाजवणाऱ्या महायुती सरकारने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांची गेल्या दोन वर्षांतील सुमारे 700 कोटी...

IND Vs ENG 2nd Test – एजबॅस्टनमध्ये जड्डूने रचला इतिहास, असा विक्रम करणारा ठरला...

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कठिण...

इंडियन बँकेचा ग्राहकांना दिलासा

पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेने ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर आता इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. इंडियन बँकेत आता मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची...

नथिंगचा नवा फोन लाँच

टेक कंपनी नथिंगने हिंदुस्थानात आपला सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन नथिंग फोन 3 लाँच केला आहे. या फोनची किंमत 79 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे....

एसबीआयचा ग्राहकांना झटका, क्रेडिट कार्डचे नियम बदलणार

एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना कंपनीने जोरदार झटका दिला आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड आणि पेमेंट सर्विसने मिनिमम अमाऊंट डय़ूच्या पद्धतीत बदल करण्याची घोषणा केली आहे. हे...
supreme court

बेपर्वाईने गाडी चालवल्यास ‘नो इन्श्युरन्स’! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांना किंवा स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. रस्ते अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या...

दरवेळी फोन टॅप करू शकत नाही, मद्रास हायकोर्टाने सीबीआयला फटकारले

कोणत्याही व्यक्तीचा विनाकारण फोन टॅपिंग करणे हे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारची फोन टॅपिंग करणे हे व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, अशा शब्दांत मद्रास हायकोर्टाने...

देशभरात 6 महिन्यांत 107 वाघांचा मृत्यू

देशभरात मागील सहा महिन्यांत 107 वाघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 20 बछडय़ांचा समावेश आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे...

चीनने फॉक्सकॉनमधून माघारी बोलावले 300 इंजिनीअर

हिंदुस्थानातील तामीळनाडू येथे फॉक्सकॉन कंपनी आयफोन 17 सीरिजच्या फोनचे उत्पादन करत आहे. ऍपल कंपनी सप्टेंबर महिन्यात आयफोन 17 सीरिज लाँच करण्याची तयारी करत आहे,...

अब्जाधीशांमध्ये अमेरिकेचा दबदबा! लॅरी एलिसन यांनी जेफ बेजोस यांना मागे टाकले

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अब्जाधीशांच्या यादीत मोठी उलथापालथ झाली आहे. ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकत तिसरे स्थान...

नासाची नव्या मोहिमेची तयारी, हिंदुस्थानी वंशाचे अनिल मेनन अंतराळात जाणार

नासाचे हिंदुस्थानी वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएएस) जाणार आहेत. त्यांचे  नाव नासाने आयएएस क्रूसाठी निश्चित केले आहे. अनिल मेनन...

बीएसएफ जवानाचा सायकलने 608 किमी प्रवास

बीएसएफचे अधिकारी ध्रुव प्रसाद यांची जोधपूरला बदली झाली. त्यानंतर बदलीच्या ठिकाणी जॉईन होण्यासाठी त्यांनी दिल्ली ते जोधपूर असा प्रवास सायकलवरून केला. राजस्थान प्रैंटियरचे सहाय्यक...

मुलं तासन्तास मोबाईल पाहत असतील तर…

छोटी मुले मोबाईलला चिकटलेली असतात. ते तासन्तास मोबाईल पाहत असतात. मुलांना मोबाईलपासून दूर रहा असं सांगूनही ते ऐकत नसतील तर काही सोप्या टिप्स आहेत. मुले...

हे करून पहा! तोंडाचा वास येत असेल तर…

दररोज व्यवस्थित ब्रश करूनही जर तोंडाचा वास येत असेल तर हे आरोग्यासाठी हानिकारक आहेच, परंतु चारचौघात लाजिरवाणेदेखील आहे. तोंडाचा वास येण्याची अनेक कारणे असू...

ट्रेंड – खेळ मांडला…

जत्रा किंवा उत्सवाच्या ठिकाणी रस्त्यावर खेळ दाखवणारे लोक आपण बघतो. रस्त्यावर मुलाबाळांना घेऊन खेळ दाखवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे....

फुले आरोग्य योजनेच्या दरपत्रकात वाढ करावी! सुनील शिंदे यांची मागणी

महागाईमुळे तसेच सर्वच शस्त्रक्रियांचे वैद्यकीय साहित्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय साहित्यांच्या दरपत्रकात तातडीने बदल करून सुधारित दरपत्रक...

मुंबईतल्या शासकीय रुग्णालयांत एमआरआय-सीटी स्कॅन मशीनची कमतरता, विधानसभा अध्यक्षांची नाराजी

मुंबईतल्या सेंट जॉर्ज, जीटी, कामा आणि जे.जे. रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण येत येतात. पण या रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन्सची कमतरता आहे. दोन महिन्यांपासून...

50 लाखांची कॅन्सर निदान व्हॅन 99 लाखांना, भास्कर जाधव यांच्या मागणीनंतर चौकशी

आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन बाजारभावापेक्षा दोन-तीन पट जादा दराने खरेदी केली. 45 ते 50 लाख रुपयांची एक व्हॅन 99...

शक्तिपीठ महामार्गातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? कैलास पाटील यांचा सवाल  

राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. शक्तिपीठ महामार्गाची काहीच गरज नाही, त्यातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? असा सवाल शिवसेना आमदार कैलास पाटील...

विक्रोळीच्या जीर्ण जल-मलनिस्सारण वाहिन्या महापालिकेकडे वर्ग करा, सुनील राऊत यांची मागणी

विक्रोळी पूर्व कन्नमवारनगर आणि टागोरनगर येथील जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण झाल्यामुळे रहिवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या वाहिन्या पालिकेकडे वर्ग...

वांद्रे पूर्व स्थानक परिसराच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करा, वरुण सरदेसाई यांची मागणी

वांद्रे पूर्व स्थानक परिसराच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली. वांद्रे रेल्वे पूर्व स्थानक व...

तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन करा! अंबादास दानवे यांची मागणी  

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्षे होऊनही तेथील कुटुंबीयांचे अद्याप पूर्णतः पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या पावसाळय़ातही अशी दुर्घटना पुन्हा...

पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील 587 जागा रिक्त, एमपीएससीद्वारे भरणार

मुंबईकरांना शिक्षण, आरोग्य, वीज, पाण्याची माफक दरात मुंबई महापालिका सुविधा देते. आरोग्यासाठी महापालिका रुग्णालये आणि महाविद्यालये आहेत, मात्र मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील...

राज्यात 1 लाख 82 हजार कुपोषित बालके, राज्य सरकारची विधानसभेत कबुली; मुंबईच्या उपनगरात सर्वाधिक...

राज्यात 1 लाख 82 हजार 443 कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी 30 हजार 800 बालके गंभीर तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत असून 1 लाख 51 हजार...

संबंधित बातम्या