कुलाबा विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुलाबा विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विभाग युवा अधिकारी – विकास अडुळकर, उपविभाग युवा अधिकारी- मिलिंद झोरे, (शाखा क्र. 221, 222), मंगेश आंग्रे (शाखा क्र. 224, 225), गौरव पाटील, (शाखा क्र. 226, 227), विधानसभा समन्वयक – यश पवार, सलमान कोराडिया, चेतन नाईक, श्रेयस घरत, उपविधानसभा समन्वयक – विनोद नाईक, सोमेश कदम, आदित्य नायकोडी, पवन धोत्रे, विधानसभा चिटणीस – सैफ खान, सर्वेश घरत, प्रथमेश निव्हेकर, उमेश चव्हाण, उपविधानसभा चिटणीस – गुलाब उग्रेजा, साईराज माने, अनिकेत फाळके, शाखा युवा अधिकारी – यश काते, (शाखा क्र. 221), शाखा समन्वयक – जतीन गोठल (शाखा क्र. 221), उपशाखा युवा अधिकारी – यश गोरिया (शाखा क्र. 221), शाखा युवा अधिकारी – कृणाल टिंगरे (शाखा क्र. 222), शाखा समन्वयक- मिनेश गोहिल (शाखा क्र. 222), प्रसाद पवार (शाखा क्र. 222), उपशाखा युवा अधिकारी – सुमीत चव्हाण (शाखा क्र. 222), शाखा युवा अधिकारी – पैलास देसाई (शाखा क्र. 224), शाखा समन्वयक – विकास कुमार वसंत (शाखा क्र. 224), उपशाखा युवा अधिकारी – जुनेद कुरेशी (शाखा क्र. 224), शाखा युवा अधिकारी – अभिषेक तांबे (शाखा क्र. 225), शाखा समन्वयक – राज पिल्ले (शाखा क्र. 225), उपशाखा युवा अधिकारी – परेश कांबळे (शाखा क्र. 225), शाखा युवा अधिकारी – मोहन केदासे (शाखा क्र. 226), शाखा समन्वयक – रेहमत इशरत खान (शाखा क्र. 226), शाखा युवा अधिकारी – अविनाश तांबे (शाखा क्र. 227), शाखा समन्वयक – रोहन मोहिते, (शाखा क्र. 227).