दिल्लीतील 32 शाळांना बॉम्बची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या सर्व शाळांना तत्काळ रिकामे करण्यात आले. सुरुवातीला दिल्ली पब्लिक स्कूल, मॉडर्न कॉन्वेंट आणि श्रीराम स्कूल यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या.