कटरा येथे मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे माता वैष्णोदेवी यात्रा आज सातव्या दिवशीही स्थगित ठेवण्यात आली. रियासी जिह्यात वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. विविध घटनांमध्ये आतापर्यंत 34 भाविकांचा मृत्यू झाला.