Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

127 लेख 0 प्रतिक्रिया

लळिंगच्या कुरणातील निसर्ग अनुभवतेय तरुणाई

श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे... बालकवी ठोंबरे यांनी कवितेत शब्दबद्ध केलेला निसर्ग प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आता धुळे शहराच्या...

अकरावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या,कारण ऐकाल तर तुम्हीही हादराल

उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनुष्का पांडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव होते. ती...

‘मला गोळी मारू नका’, गळ्यात पाटी टांगून काढली धिंड 

आजवर आपण अनेक नेत्यांचे रोड शो आणि धार्मिक मिरवणुका पाहिल्या असतील. मात्र तुम्ही कधी कोणत्या दरोडेखोराचा रोड शो पाहिला आहे का? उत्तर प्रदेशमधील अमरोहा...
milk-1

सीमेवरील जवानांना महानंद पुरवणार 36 लाख लिटर दूध

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर दिवस-रात्र पहारा देणाऱ्या जवानांना महानंद डेअरी तब्बल 36 लाख लिटर टेट्रापॅकिंगचे दूध पुरवणार आहे. इस्टर्न आणि नॉर्दन कमांडच्या जवानांना सकस आणि उच्च प्रतिचे...

उरण वीज प्रकल्पाचा गॅस पुरवठा सुरू

ओएनजीसीच्या उरण येथील गॅस प्रकल्पात लागलेल्या आगीमुळे गेल्या दहा दिवसांपासून ठप्प असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅस पुरवठा आजपासून सुरू झाला आहे. त्यामुळे एका...

पेट्रोल, डिझेल 5 रुपयांनी महागणार

सौदी अरेबियाच्या तेलसाठ्यांवर येमेन बंडखोरांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे जगभरातील कच्च्या तेलांच्या  किमती 12 डॉलर्स प्रतिबॅरलने वाढल्या आहेत. हल्ल्यानंतर सौदीने 50 टक्क्यांनी तेल उत्पादन कमी केल्यामुळे...

आठवडाभरात 30 सापांची सुटका

मुंबई उपनगरांमध्ये विविध जातींच्या 30 सापांची सुटका प्लॅण्ट ऍण्ड ऑनिमल वेल्फेअर सोसायटी आणि अम्मा केअर फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली. मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, घाटकोपर, पवई, साकीनाका,...

सोने झळाळले, दरात 460 रुपयांची वाढ

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत 460 रुपयांची वाढ होऊन ते 38860 रुपयांवर पोचले.  डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने आणि...

अरुण काकडे यांना कलारजनी जीवनगौरव

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरीवली शाखेचा ‘कलारजनी जीवनगौरक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी अभिनेत्री निर्मिती...

डिप्रेशन विरोधात दीपिकाची व्याख्यान मालिका

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यशाच्या शिखरावर पोहोचूनही मानसिक आजाराने त्रस्त होती. दीपिकाने मोठ्या प्रयत्नाने या आजारावर विजय मिळवला आहे. आजही आपल्या देशात मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला...