Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2423 लेख 0 प्रतिक्रिया

‘बम् बम् भोले’च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर

आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वरासह नाशिक व जिल्ह्यात ठिकठिकाणी महादेव मंदिरात शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर येथे पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी...

उद्योग-पर्यटन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सरकारचे सर्वतोपरी सहकार्य – आदित्य ठाकरे

जगभरातील विविध देशांशी संबंध वृद्धिंगत करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वच बाबतीत आघाडीचे राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना भेटणार, आज दिल्लीत महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या गुरुवारी दिल्ली दौऱयावर जात असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा...

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे, साक्षात भूकैलास कलीयुगाचे

श्रीक्षेत्र परळी वैजनाथ बाराज्योर्तिलिंगापैकी एक वैद्यनाथ या नावाने प्रसिद्ध आहे. येथे हिंदू धर्माचे प्राचीन पाच संप्रदाय परंपरेने आहेत आणि देव देवतेचा परिवार जणु माहेरघर...

दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी पवई आयआयटीचा ‘स्मॉग टॉवर’

दिल्लीमधील हवा प्रदूषित झाली आहे. त्याचा त्रास दिल्लीकरांना जाणवू लागला आहे. दिल्ली सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन हे प्रदूषण रोखण्यासाठी पवई येथील आयआयटी मुंबईतील...

मध्य रेल्वेची एसी लोकल 20 सेकंदांच्या कसोटीत फेल!

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल स्थानकांत शिरण्याआधीच प्रवासी चढत आणि उतरत असल्याने एसी लोकलला मुख्य मार्गावर चालविताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे....

27 वर्षांच्या सेवेत 53 वी बदली; अशोक खेमका यांना प्रामाणिकतेचे फळ

हरयाणामधील आयएएस अधिकारी अशोक खेमका यांना प्रामाणिक सेवेचा चांगला मोबदला हरयाणा सरकारने दिला आहे. सरकारने खेमका यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. 27 वर्षांच्या सेवेत...

…तसे काही बोललोच नाही! इंदुरीकर महाराजांचा खुलासा

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांनी बुधवारी सायंकाळी आरोग्य विभागाकडे खुलासा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी कीर्तनात केलेले वक्तव्य अमान्य केले आहे. कीर्तनाच्या कार्यक्रमात आपण...

महापोर्टल अखेर बंद!

पदभरतीसाठी घेण्यात येणाऱया परीक्षा महाईपोर्टलद्वारे घेण्यात येत होत्या. मात्र महाईपोर्टलद्वारे भरती प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने...

आठवीतील विद्यार्थिनीला शिक्षकाची मारहाण; डावा हात फ्रॅक्चर

मधल्या सुट्टीत मैत्रिणींसोबत झालेल्या भांडणाची मोठी शिक्षा आठवीत शिकणाऱया एका विद्यार्थिनीला भोगावी लागली आहे. वर्ग शिक्षकाकडे भांडणाची तक्रार केली असता शिक्षकाने भांडण सोडविण्याऐवजी या...