अमेरिकी सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या नव्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता ही टपाल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.