
मद्रास हायकोर्टात एका वर्षात जवळपास 3 लाख 68 हजार 610 खटले प्रलंबित पडले आहेत. यातील 32 टक्के खटले केवळ मुख्य न्यायाधीशांच्या पीठातील आहेत. 3 लाख 23 हजार 410 दिवाणी खटल्यावर सुनावणी होणे बाकी असून यातील 2 लाख 20 हजार 241 खटले हे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. मद्रास हायकोर्टात मे 2025 मध्ये पाच न्यायाधीश निवृत्त झाले. त्यानंतर हायकोर्टाच्या स्वीकृत न्यायाधीशांची संख्या 75 वरून 60 करण्यात आली.