Photo – नेत्रदिपक रोषणाईने शिवसेना भवन झळाळले

दिवाळीनिमित्त शिवसेना भवनाला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून तमाम शिवसैनिकांसाठी मंदिरासमान असलेली ही वास्तू लख्ख प्रकाशात उजळून निघाली आहे.