
1
नवा लॅपटॉप खरेदी केल्यानंतर काही लॅपटॉपमध्ये लवकर बिघाड होतो. जर तुम्ही खरेदी केलेला लॅपटॉप लवकर बिघडल्यास काय कराल, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत.
2
सर्वात आधी लॅपटॉप बंद करा. जर लॅपटॉप चालू होत नसेल, तर तो उघडण्याचा किंवा त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.
3
लॅपटॉपचे नुकसान झाले आहे का, जसे की व्रॅच किंवा तुटलेले भाग, हे तपासा. लॅपटॉप कशामुळे बंद पडला आहे, हे तपासा. पॉवर केबल आणि चार्जर व्यवस्थित असल्याची खात्री करा.
4
तुमचा लॅपटॉप वॉरंटीमध्ये आहे का हे बघा. जर तुम्ही लॅपटॉपसाठी विमा काढला असेल, तर विमा पंपनीशी संपर्प साधा. विमा पंपनीतर्फे दुरुस्ती/बदलीचा खर्च उचलला जाऊ शकतो.
5
वॉरंटीमध्ये नसेल किंवा किरकोळ दुरुस्ती शक्य नसेल, तर अधिपृत सेवा पेंद्राशी संपर्प साधा. दुरुस्तीचा खर्च जास्त असल्यास नवीन लॅपटॉप खरेदी करा.




























































