Nashik News –  नाशिक महापालिकेतील प्रभाग क्र. 15 ची मतमोजणी थांबवण्यात आली

 

नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 15 ची मतमोजणी थांबवण्यात आली असून, मतदानाची वेळ साडेपाच वाजतानाची असताना पाच वाजून 21 मिनिटांनी मशीन बंद झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे मतमोजणी थांबवली.

नाशिक मुकेश शहाणे अपक्ष उमेदवार यांना भाजपने उमेदवारी मागे घ्यायला लावली  होते ते आता टपाली मतमोजणीत आघाडीवर आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी पाठिंबा दर्शवला होता.

नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मधील भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. नाशिकमध्ये भाजपचे दोन बंडखोर मुकेश शहाणे आणि शशिकांत जाधव आघाडीवर.