सामना ऑनलाईन
87 लेख
0 प्रतिक्रिया
Chhaava box office collection- ‘छावा’ची बाॅक्स ऑफिसवर डरकाळी! तीन दिवसात दणदणीत कमाई , आकडा...
बाॅलीवूडमधील बहुचर्चित सिनेमांना 'छावा'चा पंजा चांगलाच भारी पडला आहे. सिनेमागृहात टाळ्या, शिट्या आणि शिवगर्जनांनी वातावरण चांगलेच दुमदुमले आहे. सिनेमाचे मनाचा ठाव घेणारे संवाद, विकी...
आता तुम्हीही करा घरच्या घरी फ्रूट फेशियल.. एकदम स्वस्त आणि मस्त
आपण घरी असलेल्या फळांचा योग्य वापर केला तर, आपल्याही सौंदर्यात चांगलीच भर पडेल. फळे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपण सर्वच जाणतो, पण तुम्ही कधी...
तुम्हीसुद्धा हेअर ड्रायरचा अतिवापर करताय का! मग आजपासूनच हा वापर थांबवा
केस धुतल्यावर सुकवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे नैसर्गिकरीत्या मिळणारे ऊन. पण प्रत्येकवेळी आपल्याला ऊन मिळेलच असे नाही, अशावेळी आपण केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करतो. तुम्ही...
काश्याची वाटी आहे लहान, पण याचे फायदे आहेत आरोग्यासाठी महान…
दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. मग ही शारिरीक मरगळ कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉईन्टमेंट घेतली जाते. अशा...
ताक प्या गारेगार राहा… उन्हाळ्यात ताक पिण्याचे मिळतील अगणित फायदे..
उन्हाळ्यात बहुतांशी घरामध्ये जेवणासोबत ताक हे पानात असतेच. आपल्याकडे खूप पूर्वीपासून आहारामध्ये दही आणि ताक हे समाविष्ट आहे. दही ताक हे आहारातील खास महत्त्वाचे...
हिरवळीवर चाला आणि निरोगी राहा! वाचा हिरवळीवर चालण्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे
दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग वाॅक करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. मात्र चालण्याचा हा व्यायाम हिरवळीवर केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी...
जेवणानंतर तुम्ही सुद्धा ‘या’ पदार्थांचे सेवन करताय का! मग आजच ही सवय बदला
अनेकांना जेवणानंतर लगेच चहा किंवा काॅफी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे असे म्हटले जाते. जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिणे...
दिवसातून इतके पाणी प्या, त्वचा चमकेल आणि निरोगी राहील!
आपल्या शरीराला प्रामुख्याने पाण्याची गरज ही खूप असते. पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असल्यामुळे, शरीर हायड्रेट राहते आणि अनेक आजार दूर होतात. त्वचेच्या सौंदर्यासाठी आपण...
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी वेलची आहे फायदेशीर! जाणून घ्या वेलचीचे इतर फायदे
आपल्या स्वयंपाकघरातील अनेक गरम मसाले हे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहेत. परंतु माहितीअभावी मात्र आपण त्यांचा उपयोग करत नाही. पूर्वीच्या काळी गरम मसाल्यांचा उपयोग हा...
महिलांच्या पोटावरील चरबी वाढण्याची ‘ही’ आहेत कारणे!
पोटावरील चरबी वाढल्यामुळे महिलांना बरेचदा ओशाळल्यासारखे होते. परंतु आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळेच ही आपली अवस्था झालेली असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच पोटावरील चरबी कमी...
नखरा नथीचा!! लग्नासाठी नथ खरेदी करताना ‘या’ टिप्स न विसरता लक्षात ठेवा
प्रत्येक नववधूसाठी लग्नाची खरेदी हा एक खूप महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. लग्नाची खरेदी करताना सर्वात महत्त्वाची म्हणजे नथ... नऊवारी साडीवर नथ आणि नटलेली...
उन्हाळ्यात काकडी खाल तर निरोगी राहाल.. वाचा काकडीचे आरोग्यासाठी भरपूर फायदे!!
उन्हाळ्यात आढळणारी काकडी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेलाही अनेक फायदे देऊ शकते. काकडीत आढळणारे पोषक तत्व उन्हाळ्यात उष्णतेपासून आपले उत्तम संरक्षण करतात. काकडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स...
Photo- गुलाबी साडी अन् सायली संजीवच्या दिलखेचक अदा खास व्हॅलेंटाईनसाठी..
व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्ताने सायली संजीवच्या या दिलखेचक अदांनी सध्याच्या घडीला इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. सायलीने खास व्हॅलेंटाइनचे निमित्त साधून गुलाबी साडीमधील फोटो...
Photo- ट्रान्सपरंट साडीमध्ये तुम्हालाही दिसायचंय जान्हवी कपूर सारखे सुंदर! मग या टिप्स न विसरता...
ट्रान्सपरंट साडी नेसण्याची एक ठराविक पद्धत असते. त्यामुळे ही साडी नेसताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. ही साडी नेसण्याची योग्य पद्धत माहीत असल्याशिवाय, या...
चाळीशीनंतर ‘या’ पद्धतीने मेकअप करा आणि तरुण तजेलदार दिसा!!
चाळीशीनंतर स्त्री स्वतःच्या सौंदर्याबाबत अधिक जागरूक आणि सजग झालेली दिसते. म्हणूनच चाळीशीतील स्त्री अगदी तरुणींना लाजवेल अशा पद्धतीने स्वतःला कॅरी करताना आपल्याला दिसते. परंतु...
उन्हाळ्यात करुन बघा ‘ही’ चटकदार चटणी, तुमची भूकही वाढेल आणि तोंडाला चवही येईल!
उन्हाळा आल्यावर आपल्या आहारामध्ये बदल करणे हे खूपच गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो हलका आहार घेण्यासाठी कायम सांगितला जातो. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हंगामी पदार्थांपासून...
डाळिंब खा आणि त्वचेवरही लावा.. वाचा डाळिंबाचे अगणित फायदे
डाळिंब केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा रस त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. डाळिंब पोषक तत्वांनी...
ड्रायफ्रूट भिजवून खाण्याचे आरोग्यासाठी काय होतात फायदे
आपल्या शरीरासाठी ड्रायफ्रूट्स खूप फायदेशीर असतात हे सर्वांनाच माहीत आहे. ड्रायफ्रूटस् मध्ये असलेले पोषक तत्वं आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवतात. अशा परिस्थितीत कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून...
उन्हाळ्यात दररोज एक ग्लास बेल फळाचा ज्यूस प्या, आश्चर्यकारक फायदे अनुभवा
आला उन्हाळा तब्येत सांभाळा हे वाक्य आपण वारंवार ऐकलेले आहे. उन्हाळा आल्यावर बाजारात आपल्याला अनेक फळे दिसू लागतात. हंगामी फळे खाणे हे केव्हाही हितकारक...
उंची कमी आहे का? मग सलवार कमीज घालताना या टिप्स लक्षात ठेवा
कोणी काहीही म्हणो, पण भारतीय पोशाखापेक्षा उत्तम पर्याय हा कुठलाही नाही. विशेषत: साडी आणि सलवार कमीज सारखे कपडे आपल्या सौंदर्यात किती सहजतेने भर घालतात....
सोलो ट्रिपसाठी सिलीगुडी आहे सर्वात उत्तम पर्याय..
पश्चिम बंगालमधील प्रमुख पर्यटन शहरांपैकी एक, सिलीगुडी येथे भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले सिलीगुडी हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले...
उन्हाळ्यात ‘हे’ पॅक हाताला लावा आणि हातांचे सौंदर्य वाढवा.. वाचा
उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा खूप टॅन होतो. पण या जोडीला आपले हातही खूप मोठ्या प्रमाणावर टॅन होत असतात. हातांना आलेला टॅनपणा घालवण्यासाठी मात्र आपण फार...
दररोज फक्त ३० मिनिटे चाला, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग आदी रोगांवर मात करा!
सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपले चालणे हे खूप कमी झालेले आहे. त्यामुळेच नानाविध राेगांची सुरुवात शरीरामध्ये होण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या घडीला आजूबाजूला सजगपणे पाहिल्यास हृदयरोग, वजनवाढ,...
साडीत तुम्हाला स्लिम दिसायचं असेल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
फॅशनमध्ये दररोज नानाविध बदल होत असतात. त्यामुळेच आपण अपडेट राहणे हे खूप गरजेचे आहे. अलीकडच्या काळात साडी नेसण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. खासकरून अनेक...
एक वाटी दह्यात दडलीय आरोग्याची गुरुकिल्ली!! दही खा निरोगी राहा
आरोग्य हीच खरी संपत्ती असे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले आहे. म्हणूनच आरोग्य जपणे हे आपले महत्त्वाचे कार्य आहे. सध्याच्या फास्ट फूडच्या युगात आपण अनेकदा जिभेवर ताबा ठेवू...
डोळे हे जुल्मी गडे.. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ साधे सोपे घरगुती उपाय
डोळ्यांची समस्या ही सध्याच्या घडीला सर्वच वयोगटामध्ये दिसून येत आहे. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांच्या समस्या वाढताना दिसत आहेत. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे एक...
गरम मसाल्याच्या डब्यातील ‘या’ मसाल्याचा सौंदर्यासाठी आहे बहुमोली उपयोग..
आयुर्वेदात अनेक गुणकारी औषधं आहेत. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाच्याच जोरावर स्वतःचे आरोग्य उत्तम टिकवले होते. घरच्या घरी उपलब्ध असलेले अनेक पदार्थ खूप बहुमोली असतात. याचाच...
केसांसाठी वरदान म्हणून ओळखले जाते ‘हे’ फुल… तुमचेही केस होतील घनदाट!
केस हा आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जास्वंद केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांच्या वाढीसाठी जास्वंद फुलाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या फुलाच्या वापराने केस...
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवींना हवाय नातू.. जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानाने चिरंजीवी होताहेत ट्रोल
नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला त्यांच्या नातवंडा विषयी विचारले होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला आमचे घर महिलांच्या वसतिगृहा सारखे वाटते. त्यामुळेच...
बाळाला ब्रेस्ट फिडींग करणे का आहे गरजेचे!!
स्तनपान हे नवजात बाळासाठी वरदान मानले जाते. बाळाच्या विकासात स्तनपान महत्वाची भूमिका बजावते. वर्षानुवर्षे, स्तनपानाच्या आरोग्य फायद्यांबद्दल बरेच सांगितले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) जन्मानंतर पहिल्या...