Photo – नवी मुंबईतील विजयी शिलेदारांचे उद्धव ठाकरे यांनी केले अभिनंदन

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिलेदारांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. त्यांनी विजयी उमेदवारांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.