सामना ऑनलाईन
2920 लेख
0 प्रतिक्रिया
दिल्लीत पाच मजली रहिवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
दिल्लीत सत्य निकेतन भागातील पाच मजली रहिवासी इमारत अचानक कोसळल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली...
महापारेषण कंपनीच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आग, पिंपरी चिंचवड परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम
महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील 220 केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी दुपारी 12.25 वाजेच्या सुमारास तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसराला या...
पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत, तरी सरकार शांतपणे बसलंय, रोहित पवार यांनी व्यक्त केला...
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील कोलमडलेल्या पायाभूत सुविधांविरोधात आयटी कर्मचारी आणि स्थानिकांनी रस्त्यावर उतरून काढलेल्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
गोविंदा आला रे SS च्या गजराने ठाणे, पालघर, रायगड दणाणले, बोल बजरंग बली की...
बोल बजरंग बली की जय... गोविंदा आला रे SS आला... अशा पारंपरिक भन्नाट गाण्यांवर नटखट गोविंदांनी हंड्या फोडून उत्साहाचे लोणी मटकवले. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली,...
आसनगाव रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा स्टेशन मास्तरला घेराव
टिटवाळा रेल्वे स्थानकातील कामासाठी सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे लोकलसेवेचा आज फज्जा उडाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो रेल्वे प्रवाशांनी आसनगाव स्थानक प्रबंधकांना (स्टेशन मास्तर) सकाळी घेराव...
शाळा, कॉलेजच्या आवारात पानटपरी दिसली तर खबरदार, नवी मुंबई पालिका आयुक्तांची प्रशासनाला तंबी
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढू नये यासाठी शहरातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांच्या ५० मीटर परिघात पानटपरी दिसली तर याद राखा, अशी तंबी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त...
नाम बडे, लक्षण खोटे…वीज चोरणाऱ्या कोल्हारे ग्रामपंचायतीला दंड, ‘स्वच्छ कारभार’ विकासाचे दावे
'स्वच्छ कारभार' आणि विकासाचे दावे करणाऱ्या कोल्हारे ग्रामपंचायतीने वीज चोरीचा कारनामा केला आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतर महावितरण कंपनीने वायर आणि अन्य साहित्य जप्त...
अवतीभवती – ‘करंडी’चा दशरथ मांझी
>> प्रज्ञा साबळे
67 वर्षीय तरुणाने साकारला डोंगरातून रस्ता. श्रमदानातून डोंगर खोदून तयार केला साडेतीन किलोमीटरचा मार्ग.
सातारा जिह्यातील करंडी गावचे 67 वर्षीय अशोक (नाना) तुकाराम...
जागर – निसर्गालाच बनवले संरक्षण कवच!
>>भावेश ब्राह्मणकर
किल्लईने हवामान बदल थांबवलेला नाही. समुद्रपातळी वाढणे थांबवलेले नाही. पीवादळे येणेही बंद होणार नाही. मग किल्लईचे यश नेमके कुठे आहे?
समुद्रकिनाऱयावर वसलेल्या गावासाठी समुद्र...
मंथन – भारत-बांगलादेश संबंधांची कसोटी!
>> राहुल गोखले
बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचा चर्चेत असलेला भारत दौरा स्थगित झाला आणि भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंध हे तारेवरची कसरत ठरणार असल्याचे पुन्हा समोर...
निमित्त – ती आई होती म्हणुनी…
>> शुभांगी बागडे
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये राहणाऱ्या या 47 वर्षांच्या आईला 29 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी धावणारी ही आई...
विश्वासू आणि शूर सरदार नारो बापूजी मुद्गल देशपांडे
नारो बापूजी मुद्गल देशपांडे (ज्यांना ‘नारोजी देशपांडे’ किंवा ‘नारो बापूजी’ असेही म्हटले जाते) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत विश्वासू आणि शूर...
आरोग्य – जेवणाची सुरुवात गोडानेच…
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
आयुर्वेदामध्ये मिष्टान्न (आधुनिक युगात डेज़र्ट. मृष्ट म्हणजे शुद्ध/रुचकर आणि अन्न म्हणजे भोजन) याचा अर्थ गोड आणि अत्यंत पौष्टिक आहार असा होतो....
उमेद – ग्रामविकासाचा पाटोदा पॅटर्न
>> पराग पोतदार
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, अपारंपरिक ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आदर्श ग्रामविकासाचा पाटोदा पॅटर्न उभा करणारे पाटोदा गाव. या ग्रामपंचायतीला विविध...
वेधक – बुद्धिबळाच्या मदतीने व्यक्तिमत्त्व विकास
>> मेधा पालकर
बुद्धिबळ हा केवळ स्पर्धात्मक खेळ नसून किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो, असे महत्त्वपूर्ण निष्कर्ष डॉ. मकरंद वेलणकर...
कृष्णभक्तिमय संत रत्नावली
`मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरो न कोय' असे म्हणत मीराबाईंच्या अभंगांचा वारसा आपल्या मधुर वाणीने समृद्ध करणाऱया संत रत्नावली. त्या दिवसरात्र कृष्णभक्तीत तल्लीन असायच्या....
वाढत्या वाहतूक कोंडीमुळे चिपळूणकर हैराण, रस्त्यावरील हातगाड्या, बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा
गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आधीच पार्किंगची पुरेशी...
कश्मिरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, यूस्मार्गमधील चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी कमांडर यासिर ठार
जम्मू आणि काश्मिरमधील यूस्मार्ग परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या एका चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी कमांडर यासिर याचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे. यासिर...
लातूर-देवरूख एसटी नियमावर बोट ठेवून आंबा घाटात अडवली, पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे प्रवाशांचे हाल
लातूरहून देवरूखकडे जाणाऱ्या एसटी बसला आंबा घाटात प्रशासकीय नियमांचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापुरातून सुटण्यास काहीसा उशीर झालेली ही बस शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास...
दिल्लीत मुसळधार पावसामुळे विमानतळावर पाणीच पाणी, 200 हून अधिक विमानांची उड्डाणे उशिराने
दिल्लीमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शनिवारी 5 सप्टेंबर रोजी विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. मुसळधार पाऊस आणि अत्यंत खराब हवामानामुळे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी...
चीनमध्ये ‘सौदेल’ चक्रीवादळाचा धुमाकूळ; भूस्खलनात एकाचा मृत्यू, 10 हून अधिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
चीन सध्या तीव्र हवामान आणि नैसर्गिक आपदांच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. चीनच्या जिआंग्शी प्रांतातील गाओपिंग शहरात झालेल्या एका मोठ्या भूस्खलनात एका व्यक्तीचा दुर्दैवी...
आता ‘यशवीर’वर मदार
नीरज चोप्रा दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडल्याने हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. नीरजच्या अनुपस्थितीत त्याची जागा ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू यशवीर...
‘मिशन ऑलिम्पिक’साठी कबड्डीची धडाकेबाज चढाई, एसएजीएममध्ये आफ्रिका- युरोपातील नव्या राष्ट्रांना सदस्यत्व
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि आशियाई क्रीडाविश्वावर आपली पकड घट्ट करणाऱ्या कबड्डीने आता ऑलिम्पिकच्या दिशेने जोरदार चढाई केली आहे. आगामी २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये कबड्डीला स्थान...
आकिब नबीची कौंटीमध्ये चमक
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने कौंटी चॅम्पियनशिपमध्ये सरे संघाकडून पदार्पण करत आपली चमक दाखवली. हा सामना केनिंग्टन ओव्हलवर यॉर्कशायरविरुद्ध खेळला जात आहे. नबीने सामन्यात...
बीसीसीआयची रोहित यादववर दोन वर्षांची बंदी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाल्यानंतर काही आठवडय़ांतच बीसीसीआयने बंगालचा लेगस्पिनर रोहित यादववर दोन वर्षांची बंदी घातली आहे. वयाबद्दल खोटी माहिती दिल्याबद्दल...
युवराजने अभिषेकला कान धरायला लावले
टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा शुक्रवारी आपला 26 वा वाढदिवस साजरा करत होता. या खासप्रसंगी माजी क्रिकेटपटू आणि त्याचा मार्गदर्शक युवराज सिंगने अभिषेकसाठी...
दक्षिणेतून राहुल, सिराज आणि पडिक्कलची निवड
दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्यासाठी दक्षिण विभागाने आता मोठा निर्णय घेतला आगे. पूर्व विभागाविरुद्ध दोन हात करण्यासाठी त्यांनी आपल्या संघात केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि...
मुंबई शहर कबड्डीची एजीएम उरकाउरकीची? एजीएम तासाभरात संपवणार असल्याचे कबड्डी संघटकांचे भाकीत
तीन वर्षांपूर्वी संघटनेचा कार्यकाळ संपूनही सत्ता भोगत असलेल्या मुंबई शहर कबड्डी संघटनेची अत्यंत महत्त्वाची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) रविवारी सकाळी 10 वाजता वडाळा येथील...
श्रीकांतचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले
हिंदुस्थानचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतची चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील झुंज अखेर उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आली. हाँगकाँगच्या ली चेक यियूने श्रीकांतला सलग दोन गेममध्ये...
चौघांची फिटनेस कसोटी, टी-20 पूर्वी सराव सामन्यातून चाचपणी
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरासह चार खेळाडूंचीच फिटनेस परीक्षा होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 13 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेआधी बुमरा, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश...




















































































