Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6655 लेख 0 प्रतिक्रिया

2019 पासून 22,217 इलेक्टोरल बॉण्ड्ची खरेदी; SBI चे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

इलेक्टोरल बॉण्ड् (निवडणूक रोखे) प्रकरणी स्टेट बँकेकडून (SBI) सर्वोच्च न्यायालयात बुधवारी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. SBI चे अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांच्या वतीने हे प्रतिज्ञापत्र...

कर्करोगाची बनावट औषधे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सात जणांना अटक

देशात ड्रग्सचा साठा जप्त केला असताना आता दिल्लीतील एनसीआरमध्ये बनावट औषधे बनवविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बनावट औषधांची निर्मिती आणि...

CAA चा निर्णय म्हणजे भाजपचे वोटबँकेचे राजकारण; अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ) लागू झाल्यानंतर देशातले राजकारण तापले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सीएएचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याने सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षांकडून...

वजन वापरून माझी उमेदवारी थांबवा, मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नव्या संसदेत चंद्रपूरचे सागवान लागले आहे. संसदेची दारे इथल्या लाकडाची आहेत. या दारातून मला आत जावे लागू नये, यासाठी आपण आपले वजन वापरावे, अशी...

बंगळुरूमध्ये पाणीसंकट, आयटी कंपन्यांना घरुन काम करण्यासाठी केला जातोय विचार

बंगळुरूमध्ये पाण्याच्या संकटाने डोके वर केले आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच पाण्यावर उतारा म्हणून आता बंगळुरुच्या आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना...

बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ होणार; लोकसभेसाठी जदयूच्या जागा घेण्याचा प्रयत्न

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे नाते जुने आहे. या दोघांनीही विद्यार्थीदशेतच राजकारणात पहिले पाऊल ठेवले होते. नितीशकुमार यांनी...

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या 1447 कोटींच्या सुधारित आराखडय़ास मंजुरी, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास प्राधिकरणाअंतर्गत करण्यात आलेल्या 1,448 कोटींच्या आराखडय़ाला जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. महापालिकेचा आराखडा व प्राधिकरणांतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश...

कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी पार्किंगची समस्या सोडवावी, कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने; पोलिसांना निवेदन

वाहनतळांची वानवा, बेशिस्त पार्ंकग, वाढती अतिक्रमणे यामुळे वाहन लावायचे कुठे, हा गंभीर प्रश्न कोल्हापूरकर आणि पर्यटकांना वारंवार सतावत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी वाहतूक शाखेचे...

जतमध्ये भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीचा खून, आठवडय़ात खुनाची दुसरी घटना; नागरिकांमध्ये घबराट

प्रेम प्रकरणातून एका महाविद्यालयीन तरुणीचा भरदिवसा गळा दाबून खून केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अक्षता सदाशिव कोरे (वय 21) असे खून झालेल्या तरुणीचे...

विनामोबदला केबीन रंगवून घेतले, भूमी अभिलेखचा उपअधीक्षक अॅण्टी करप्शनच्या जाळ्यात

वडिलोपार्जित जमीनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून भूमी अभिलेख कार्यालय राजापूरचे उपअधीक्षक सुशील पवार यांनी त्यांच्या केबीनचे रंगकाम तक्रारदाराकडून विनामोबदला करुन घेतले....

उत्तरप्रदेशात महोबामध्ये उत्खननादरम्यान स्फोट, चार मजूर ठार

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील एका टेकडीवर अवैध उत्खननादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. बेकायदा उत्खननासाठी करण्यात येत असलेल्या स्फोटादरम्यान हा अपघात घडला. स्फोटामुळे चार मजुरांचा...

रशियन लष्कराचे मालवाहू विमान कोसळले, 15 ठार

रशियन लष्करी विमान कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून या विमानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत...

समुद्री कासवाचे मांस खाऊन 8 मुलांसह एकाचा मृत्यू, 70हून अधिक लोकांना विषबाधा

आफ्रिकेमध्ये समुद्री कासवाचे मांस खाल्ल्याने 8 मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. ही घटना आफ्रिकेतील जांजीहार...

सहकारी संस्था संदर्भातील अध्यादेश सरकारने रद्द करावा-विजय वडेट्टीवार

अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकारी संस्था अधिनियम, 1960 मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी महायुती सरकारने विधेयक आणले होते. या विधेयकाला आम्ही कडाडून विरोध केला होता. आता...

आयपीएलसाठी ऋषभ पंत करणार कमबॅक, बीसीसीआयने केली घोषणा

हिंदुस्थानचा स्टार यष्ठीरक्षक ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि प्रसिध कृष्णा हे खेळणार की नाहीत याबाबत चाहत्यांना चिंता होती. मात्र आता बीसीसीआयने जारी केलेल्या हेल्थ...

फोडा आणि राज्य करा! हरियाणातही भाजपचा मित्रपक्षाला दगाफटका

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने हरियाणात मोठा डाव खेळला आहे. महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला जसा धोका दिला तसेच दगाबाजीचे राजकारण भाजपने खेळले आहे. भाजपच्या मनोहरलाल खट्टर यांनी...

आसाममध्ये सीएएविरोधात निदर्शने, विरोधी पक्षांसह विद्यार्थी संघटनांही आक्रमक

केंद्र सरकारने नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा, 2019 लागू केल्यानंतर आसाममध्ये या कायद्याला जोरदार विरोध होत आहे. राज्यात केंद्र सरकारवर टीका केली जात असून त्याचे तीव्र...

मिरचीचे भाव घसरले शेतकरी संतप्त, जाळपोळ तोडफोडीच्या घटना

मिरचीचे भाव गडगडल्याने कर्नाटकातील हावेरी येथील शेतऱ्यामध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत तोडफोड केली आहे. हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी येथील कृषी उत्पन्न...

नगर जिह्यातील 50 हजार विद्यार्थ्यांनी दिली ‘मिशन आरंभ’ शिष्यवृत्ती सराव परीक्षा, 23 मार्च ऑनलाइन...

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात सुधारणा व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची एक वर्ष आधीच तयारी...

तलवारीच्या धाकाने उसाच्या शेतावर दरोडा, कोर्टाच्या आदेशानंतर साताऱयातील सातजणांवर गुन्हा दाखल

कारखान्यात ऊस तोडून नेत असताना तलकार, कुऱहाडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेला. ही घटना 12 डिसेंबर 2023 रोजी घडली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार...

विजेअभावी पिके जळण्याची भीती; कोल्हार सबस्टेशन सुरू करा, शेतकऱ्यांचे महावितरणला निवेदन

महसूलमंत्री व नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहाता तालुक्यातील कोल्हार येथे सबस्टेशन मंजूर झाले. मात्र, त्याचे काम अद्यापि सुरू झालेले नाही. त्यामुळे तिसगाव व...

भाजपने मला धोका दिला, पण मी धोका दिल्यास हे सरकार राहणार नाही; जानकरांचा हल्लाबोल

'रासप' नेते महादेव जानकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने माझ्यासोबत धोका केला आहे, असे महादेव जानकर जाहीर सभेत म्हणाले....

आगी लावण्याच्या घटनांनी वनसंपदा धोक्यात, विठय़ातील आगीत 12 एकरांवरील वनसंपदा खाक

अकोले तालुक्यातील राजूर वन विभागांतर्गत असलेल्या आणि राजूरपासून अवघ्या 5 कि.मी. अंतरावर असलेल्या विठा गावच्या वनक्षेत्र हद्दीतील जंगलास लागलेल्या आगीत किमान 10 ते 12...

भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची सभा उधळली

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथील सभा मराठा आंदोलकांनी उधळून लावली. मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे अवघ्या काही वेळातच...

सांगोल्याच्या आमदाराने ‘त्या’ डायलॉगशिवाय काय दिले? आमदार रोहित पवार यांचा गद्दारांवर हल्लाबोल

पक्षाशी गद्दारी करून फुटून गेलेले आमदार हे पुन्हा निवडून येणार नाहीत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे सांगत सांगोल्याच्या आमदाराने ‘काय झाडी, काय...

शक्तिपीठ महामार्गाचा सर्व्हे रद्द करून पर्यायी मार्गाचा अवलंब करा, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा सर्व्हे रद्द करून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, या मागणीसाठी आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौक येथून जिल्हाधिकारी...

पंढरपूरातील दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद, खर्डी योजना कायमची, तर कासेगाव योजना तात्पुरती बंद

पंढरपूर तालुक्यातील खर्डी व कासेगाव या दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. खर्डी पाणीपुरवठा योजना पूर्ण मोडकळीस आली असून, कायमची बंद अवस्थेत आहे. तर...

आशा भोसले यांची नात जनाई करणार ‘या ऐतिहासिक सिनेमातून पदार्पण

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले सध्या चर्चेत आली आहे. जनाई आता एका ऐतिहासिक सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आशा भोसलेंसमोर दिग्दर्शक...

बायजूने कार्यालये केली बंद, कर्मचाऱ्यांना दिले वर्क फ्रॉम होम

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बायजू या कंपनीने आता मोठा निर्णय घेतला आहे. कॉस्ट कटिंग करण्यासाठी या कंपनीने बायजूची हिंदुस्थानातील सर्व कार्यालये बंद करत...

मुलाची हत्या करुन आत्महत्या केल्याचे सांगितले, शवविच्छेदन अहवालातून झाला खुलासा

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पाणीपुरी विक्रेत्याने आपल्या मुलाची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर पोलिसांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवाल...

संबंधित बातम्या