Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3131 लेख 0 प्रतिक्रिया

निकालानंतर अजित पवार यांना मिशा काढाव्या लागतील, सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची जोरदार टीका

बारामती लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा 4 जूनला निकाल लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिशा काढाव्या लागतील, असे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी...

अन् भर सभेत रोहित पवार यांना अश्रू अनावर, बारामतीच्या सांगता सभेत चित्र; विरोधकांचा घेतला...

ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, त्यानंतर टीक्हीकर बातम्या झळकत होत्या. शरद पकार साहेब तसेच आम्ही टीक्हीसमोर बसलो होतो. मात्र, त्यांच्या मनातील भाकना बरंच काही...

75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट, पण प्रत्यक्षात तेरा टक्क्यांची घट, पुढील तीन टप्प्यांत मतदान वाढवण्याचे...

लोकसभा निवडणुकीत राज्यात 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट राज्याच्या निवडणूक विभागाने ठेवले होते. पण निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा तेरा टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. त्यामुळे यापुढील...

Photo – तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक, पाहा फोटो

टिव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 15' ची विजेता तेजस्वी प्रकाश कायम चर्चेत असते. तिचा अभिनय आणि सौदर्यांबरोबरच तिच्या स्टायलिश लूकसाठीही ती प्रसिद्ध आहे. सोशल...

राजस्थानमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू तर 2 मुलं गंभीर

राजस्थानमध्ये सवाई माधोपुर जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात घडला आहे. जिल्ह्यातील बोली परिसरात कार आणि एका वाहनामध्ये जबरदस्त टक्कर झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील 6...

पाण्यातून विषबाधा झाल्याने 9 शेळ्या, 5 मेंढ्यांचा मृत्यू ; मेंढपाळाचे अडीच लाखांचे नुकसान 

सूर्य एप्रिल पासूनच आग ओकत असून एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यानी शेतातील साचलेले पाणी प्यायल्याने विषबाधा...

ट्रेनमध्ये सुरू होत्या गप्पाटप्पा; सहप्रवाशांचा गैरसमज झाला अन् एकाने गमावला जीव

टिटवाळा आणि वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेत गैरसमजातून झालेल्या वादात एका 55 वर्षीय प्रवाशावर चाकू आणि बेल्टने हल्ला केल्याने त्याचा...

Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा धक्का, ‘नाडा’ केले निलंबन

हिंदुस्थानचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याचे पॅरिस ऑलंपिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न भंग होऊ शकते. हिंदुस्थानचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याला राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थे (नाडा) ने...

सुनिधी चौहानवर कॉन्सर्टमध्ये बाटली फेकली, व्हिडीओ पाहून चाहते संतापले

बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका सुनीधी चौहान सध्या चर्चेत आली आहे. सध्या तिचा एका लाईव्ह कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कॉन्सर्ट सुरु असताना एकाने...

माता न तू वैरिणी, आईकडून अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री, पोलिसांच्या सतर्कतेने डाव उधळला

>> प्रसाद नायगावकर यवतमाळ येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीची तिच्या आईने आणि मामाने राजस्थान येथे विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला....

शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांची प्रचारात मुसंडी

सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी घटकपक्षांचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकसंघ शक्तीने प्रचारात...

विकलेला खासदार रायगडकर पुन्हा स्वीकारणार नाहीत, रोह्यात इंडिया आघाडीचा मेळावा

बहुतेक दुकानांमध्ये एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही अशी पाटी लावलेली असती. त्याच धर्तीवर रायगडकरही एकदा विकलेला खासदार पुन्हा स्वीकारणार नाहीत. विद्यमान खासदार...

ठेकेदार संस्थेला नोटीस, एप्रिल 2023 पासून प्रतिदिन 5 हजार दंड आकारण्याचे आयुक्तांचे आदेश

बुरुडगाव कचरा डेपोत 100 टन क्षमतेच्या खत प्रकल्पातील कचऱ्याला वारंवार आग लागण्याची घटना घडत आहे. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण झाल्याचा अहवालही...

Photo – आदित्य ठाकरे यांची मुरूड येथे प्रचारसभा, सभेला तुफान प्रतिसाद

रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारार्थ आज युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुरुड येथे...

तळेगाव व निमोन गटातून भाऊसाहेब वाकचौरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकसभेची ही निवडणूक राज्यघटना व लोकशाही वाचवण्यासाठी असून भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रत्येक गावाशी संपर्क ठेवला त्यांच्यामुळे संगमनेर तालुक्याला खासदार निधी माहीत झाला असल्याचे प्रतिपादन...

‘त्या’ पोलिसाचा मृत्यू चोरट्यांच्या झटापटीत नव्हे; पोलिसांना CCTV फुटेज सापडले

मोबाईल चोरट्याचा पाठलाग करताना चोरट्याने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला...

मनीष सिसोदिया यांना काहीसा दिलासा; आठवड्यातून एकदा आजारी पत्नीला भेटता येणार

दिल्लीचे माजी उप-मुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. मनीष सिसोदीया यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. यावेळी...

दोन प्रौढांमध्ये परस्पर सहमतीने झालेले शारिरीक संबंध बलात्कार नाही, दिल्ली उच्च न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्काराशी संबंधित एका प्रकरणावर सुनावणी करताना महत्वाची टिप्पणी केली आहे. दोन प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने झालेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे....

आयआयटी मुंबईचे नवे संशोधन, रोबोट्स एकमेकांच्या मदतीने करणार काम

आयआयटी मुंबईच्या एका अभ्यास गटाने रोबोट्सची कार्यक्षमता वाढविणारी नवी पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये रोबोट्स एकमेकांशी पूर्वीपेक्षा जास्त कार्यक्षम पद्धतीने संवाद साधू शकतात...

अनुज थापन आत्महत्या प्रकरण, सीआयडीच्या चौकशी अहवालातून चित्र स्पष्ट होईल

पोलिसांच्या कोठडीत गळफास लावून आत्महत्या केलेल्या अनुजकुमार थापन (32) याच्या मृतदेहाचे आज जे. जे. इस्पितळात शवविच्छेदन करण्यात आले. आता या प्रकरणाचा तपास करणाऱया सीआयडीच्या...

तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत, अद्याप मार्च महिन्याचेच वेतन मिळालेले नाही

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱया अनुदानित तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिना सुरू झाला तरी या शिक्षकांना अद्याप मार्च महिन्याचेच वेतन मिळालेले नाही....

चोरटय़ाने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलिसाचा मृत्यू, सायन-माटुंगादरम्यानची घटना

मिंधे सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे पार तीनतेरा वाजले आहेत. मोबाईल चोरटय़ाचा पाठलाग करत असताना चोरटय़ाने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची संतापजनक...

रुग्णाच्या नातेवाईकाकडून परिचारिकेला मारहाण, कुर्लाच्या भाभात ‘काम बंद’ आंदोलन

पालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात बुधवारी रात्री एका परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याचा तीव्र निषेध करीत आज सकाळी रुग्णालयातील सर्व परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱयांनी जोरदार...

20 वर्षांत आयआयटीच्या 115 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आयआयटी मद्रासमध्ये सर्वाधिक

मागील 20 वर्षांत देशभरातील आयआयटीमध्ये तब्बल 115 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2005 ते 2024 दरम्यान आयआयटी मद्रासमध्ये सर्वाधिक 26 विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची नोंद झाली असून...

कॉमेडीयन क्वीन भारती सिंह रूग्णालयात दाखल, चाहत्यांना केले आवाहन

कॉमेडीयन क्वीन भारती सिंह हिची तब्येत बरी नसून ती कोकिलाबेन रूग्णालयात दाखल झाली आहे. तिने आपल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. तिने...

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा! ज. मो. अभ्यंकर यांचे आवाहन

 मुंबई शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराला निवडून आणण्याच्या दृष्टीचे तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा, असे आवाहन शिक्षक सेनेचे...

फिरोदिया, पोखर्णासह पाचजणांनी अटकपूर्व जामीन अर्ज घेतला मागे

निंबळक येथील आदिवासी महिलेची फसवणूक करून जमीन बळकावल्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने ऍट्रॉसिटी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेले उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आशिष पोखर्णासह पाच...

सगेसोयरे, कुणबीबाबत कायदा पारित केला नाही तर विधानसभेला 288 जागी मराठा उमेदवार उभे करणार – जरांगे-पाटील

सगेसोयरे आणि कुणबी याबाबत राज्य सरकारने सहा जूनपर्यंत कायदा पारित केला नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करणार आणि मराठय़ांची ताकद दाखवून...

मुळा धरणात 21 टक्के पाणीसाठा शिल्लक

नगर जिह्याला वरदान ठरलेल्या व सुमारे 26,000 दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणात सद्यःस्थितीला 9 हजार 175 दशलक्ष घनफूट (35 टक्के)...

तुमची कुंडली बाहेर काढायला लावू नका नीलेश लंके यांचा इशारा

आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. पण, वेळ आली तर हे गुंड पाय...

संबंधित बातम्या