Photo – निळ्या रंगाच्या शिमरी गाऊनमध्ये शनाया कपूरच्या मोहक अदा, लूक होतोय व्हायरल

अभिनेते संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.शनायाने नुकतेच तिचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये शनाया कपूर निळ्या रंगाच्या शिमरी थाय हाय स्लिट फ्लोर टचिंग गाऊनमध्ये  दिसत आहे. या फोटोंमध्ये शनायाची कर्वी फिगर आणि टोंड लेग्स ती फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तर चेहऱ्यावर तिने ग्लॉसी मेकअप करुन केसांना टॉन्ग केले आहे. ‘ये और वो’ अशी फोटोओळ टाकत तिने फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. तसेच तिच्या या फोटोंवर तिची खास मैत्रीण सुहाना खानने ‘वाव’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. शनाया कपूर भलेही सिनेमांपासून दूर आहे मात्र सोशल मीडियावर तिचा जलवा कायम पाहायला मिळतो.