Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3131 लेख 0 प्रतिक्रिया

50 कोटी ड्रग प्रकरणात आणखी तिघे गजाआड

गेल्या महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) डोंगरी येथे कारवाई करून 50 कोटी रुपयांचे मेफ्रेड्रॉन पकडले होते. याप्रकरणी आणखी तीन ड्रग तस्करांना एनसीबीने बेडय़ा ठोकल्या....

मानधन व शालार्थसाठी शिक्षकांची बोर्डासमोर निदर्शने

बारावी परीक्षेच्या निकालादिवशीच परीक्षेच्या कामाचे शिक्षकांना मिळणारे मानधन अद्याप दिलेले नाही. तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळालेल्या शिक्षकांना वेतन सुरू होण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ...

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरण, रमेश कदम यांना पाच गुन्ह्यांत जामीन 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कथित घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला....

देशात मेडिकल प्रॅक्टिस करायचीय, NEXT परीक्षा द्यावी लागणार

वैद्यकीय पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट पीजीऐवजी आता नेक्स्ट (नॅशनल एक्झिट टेस्ट) परीक्षा होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पुढील वर्षापासून ही परीक्षा...

सिनेट निवडणुकीत बुक्टूचे यश

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर शिक्षक मतदारांमधून एकूण 10 प्रतिनिधी निवडून देण्यासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी ऍण्ड कॉलेज टीचर्स युनियन’ (बुक्टू) ला 8 जागांवर यश...

नेपाळी गोरखा, वॅग्नर ग्रुप आणि हिंदुस्थान

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन रशियात परिस्थिती कशीही असली तरी वॅग्नर ग्रुप आणखी वाढत असून जगाच्या अनेक भागांतून या ग्रुपमध्ये सैन्य भरती सुरू असल्याचे समोर आले...

ठसा – डॉ. अरुणा ढेरे

>> मेधा पालकर प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (पै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांना...

दिग्दर्शक मोजेझ सिंग यांची यो-यो हनी सिंगवर डॉक्युमेण्ट्री

प्रसिद्ध चित्रपट निर्माते मोझेझ सिंग यांनी अलीकडेच हिंदुस्थानचा रॅपर आणि हिप हॉप कलाकार यो-यो हनी सिंग याच्या जीवनावर आणि प्रवासावर असलेल्या फीचर फिल्मवरील मुख्य...

हर्णे गावाला पाणी पुरवठा करणारे खेम धरण ओव्हरफ्लो

हर्णै गावाला पाणी पुरवठा करणारा अडखळ हद्दीतील खेम धरण पाण्याने तुडूंब भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. एवढे ते तुडूंब भरले आहे. त्यामुळे...

पीएमपीएल बसमध्ये चोर्‍या करणारे दोघे अटकेत

पीएमपीएल बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या हातातील बांगड्या चोरी करणार्‍या दोघांना बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 20 हजारांचे पाच तोळे दागिने...

दरोडेखोरांच्या टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई

सहा जणांच्या टोळीविरुध्द पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टोळी तयार करून सशस्त्र दरोड्याचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष...
mcdonalds-new-burger

मॅकडोनल्डच्या बर्गरमधून टोमॅटो झाला गायब

टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना आता त्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरेण्टमध्येही दिसायला लागला आहे. अशामध्ये सर्वांच्या आवडत्या मॅकडोनल्ड्सच्या बर्गरमधूनही टोमॅटो गायब झाला आहे. त्यामुळे बर्गर...
rahul-gandhi

मानहानी प्रकरणात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात जाणार

मानहानी प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार...

जालन्यातील मोंढा भागात सहा लाखांचा गुटख्याचा साठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालना शहरातील नवीन मोंढा भागात अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेला सुगंधित तंबाखुचा 5 लाख 44 हजार 760 रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे...

माहेरी जाते सांगत पत्नीने केले दुसरे लग्न, मुलीसोबत पतीने घेतली पोलिसात धाव

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. माहेरी जाते सांगून पत्नीने दुसरे लग्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने विश्वासघात केल्यानंतर आपल्या लहान...

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 28 जुलैपासून रंगणार प्रो पंजा लिग

पहिल्या प्रो पंजा लीग स्पर्धेला केवळ तीन आठवडे बाकी असताना परवीन डबस आणि प्रीती झांगियानी या सहसंस्थापकांनी मुंबईत निवडक उपस्थितांच्या साक्षीने एका रोमांचकारी प्रदर्शनीय...

सावरकर नाट्यगृहाला गळती, रंगमंचावर चक्क बादल्या लावायची वेळ

मुसळधार पावसाचा फटका स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहाला बसला आहे.पावसामुळे नाट्यगृहाच्या रंगमंचावर गळती सुरू असून रंगमंचावर चक्क बादल्या लावायची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहातील गैरसोयीबाबत अनेक...

ईडी, सीबीआयची भिती दाखवून पक्ष फोडणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीचा एकजुटीने मुकाबला करु – नाना पटोले

भारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या...

वनक्षेत्रातील लाकडे तोडल्याने 53 वर्षांनी मिळाली शिक्षा, 7 ज्येष्ठ महिलांना अटक

राजस्थानमध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. सात महिलांना 53 वर्षांनी लाकूडतोडी प्रकरणात अटक करून न्यायालयासमोर उभे केले आहे. या महिलांनी 1971 साली चुल...

अभिनेत्यासोबतच्या ब्रेक-अपनंतर माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता!

अभिनेत्री पलक परस्वानीने आपल्या माजी प्रियकरासोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. चार वर्षांच्या नात्यानंतर साखरपुडा झाला, लग्न ठरले आणि नंतर असे काही झाले की...

रातोरात अडीच लाखांच्या टोमॅटोची चोरी, शेतकरी महिलेची पोलिसात धाव

टोमॅटोचा भाव अव्वाच्या सव्वा वाढला असताना आता त्या संदर्भातील एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातून रातोरात लाखो रूपयांच्या...

थ्रेड्स लॉन्च होताच एलॉन मस्क यांनी युटर्न घेतला, ट्विट पाहण्यासाठी लॉगिन पर्यायाला गूपचूप...

मार्क झुकेरबर्ग यांची सोशल मीडिया कंपनी मेटाने एलॉन मस्क यांच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग अॅप थ्रेड लॉन्च केले होते. थ्रेड लॉन्च होताच काही तासातच...

हाँगकाँगच्या या प्रसिद्ध गायिकेचे निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  प्रसिद्ध गायिका, गीतकार आणि अभिनेत्री कोको ली हिचे निधन झाले आहे. वयाच्या 48 वर्षी  कोको लीने  अखेरचा श्वास घेतला. कोको बऱ्याच काळापासून नैराश्यात होती...

वयाच्या 78 व्या वर्षी केले यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण, आशियातील पहिल्या ज्येष्ठाचे बनले रेकॉर्ड

एका 78 वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केले आहे. ज्यानंतर रेकॉर्ड बनले आहे, ही व्यक्ती आशियातील पहिली ज्येष्ठ व्यक्ती ठरली असून...

कोपरगावात 78 धोकादायक इमारती; नदीकाठची अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घ्या; पालिकेकडून नोटीसा

>> राजेंद्र सालकर कोपरगाव शहरातील धोकादायक इमारतधारकांना नगरपालिकेकडून नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रारंभी जाहीर नोटिशीद्वारे संबंधितांनी आपापल्या धोकादायक इमारती अथवा धोकादायक इमारतीचा पडावू भाग,तसेच...

देवगडमध्ये विविध मार्गावर पाणी तुंबले, निचरा न झाल्याने पादचाऱ्यांचा होतोय संताप

देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील फाटक क्लास ,श्रीकृष्ण नगर ,गणेश नगर या मार्गावर तुंबणारे पावसाच्या पुराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासन तसेच...

रस्ता कामासाठी आणून ठेवलेल्या नळया ठेकेदारांनी उचलून नेल्या, सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ते येसगांव या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आठशेरे ठेकेदारांनी घेतले मात्र गोदावरी डाव्या कालव्याजवळील गट नंबर 262 मधील नऊ शेतकऱ्यांचे...

गर्भवती महिला रोज 10-15 गुटख्याच्या पुड्या खायची, निळं मूल जन्माला आलं

असं बोलतात की, गरोदर असताना आई जे काही खाते त्याचा परिणाम पोटात वाढणाऱ्या बाळावर होत असतो. डॉक्टर गर्भवती महिलांना कायम धुम्रपानापासून दूर राहण्याचा सल्ला...

धक्कादायक! पत्नीसह तीन मुलांची हत्या करुन पतीने केली आत्महत्या

जौनपुरच्या मडियाहू परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील जयरामपुर गावात आज सकाळी एकाच कुटुंबातील पाच लोकांचे मृतदेह सापडले. पतीने पत्नीची हत्या करुन त्यानंतर...

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या अल्पवयीन कार्यकर्त्याला बॉम्बने उडवले

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपूर्वी हिंसाचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नुकतेच उत्तर 24 परगना येथे एक घटना समोर आली आहे. जिथे एका 17 वर्षीय...

संबंधित बातम्या