Video – आमचा मराठी माणसाला शब्द; राज ठाकरे यांनी ‘ते’ ट्विट वाचूनच दाखवले

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित सोहळ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांनीच केलेले एक ट्विट वाचून दाखवले.