
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. गुरुवारी 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






























































