ब्रिटनच्या प्रिन्स अँड्र्यू यांना घराबाहेर काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर ब्रिटनचे प्रिन्स अँड्रय़ू यांना घरातून बाहेर काढले आहे. ही कारवाई किंग चार्ल्स यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. प्रिन्स अँड्रय़ू हे किंग्स चार्ल्स यांचे छोटे बंधू आहेत. याआधी त्यांचे नाव कुटुंबांशी जोडलेल्या चॅरिटी संस्थांमधून हटवण्यात आले होते.