
‘धुरंधर-2’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आला आहे. रणवीरचे दोन लुक दिसत असून दोन्ही जबरदस्त आहे. टीझर व्हिडीओ शेअर करताना म्हटले की, हा नवा हिंदुस्थान आहे, घरात घुसेल आणि मारेलसुद्धा. ‘धुरंधर-2’ 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
































































