
- शिवसेना सोडून अजित पवार गटात गेलेले नागोठणे जिल्हापरिषद गटाचे उमेदवार किशोर जैन यांचा पराभव
नागोठणेत मशाल धगधगली
- नागोठणे सुकेळी पंचायत समिती – नागोठणे (सुकेळी) पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अरुणा जानू हंबीर या ५५४० मते मिळवून विजयी
खालापूरमध्ये मशाल धगधगली
- चौक पंचायत समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कमल भस्मा यांचा विजयी
धाराशिवमध्ये ढोकी पंचायत समिती गण शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरेचे) अमर समुद्रे विजयी
सुधागड (पाली) मध्ये मशाल धगधगली
परळी पंचायत समिती गण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रणिता राजेश परदेशी विजयी

पेणमध्ये मशाल धगधगली
- पेण तालुक्यातील शिव जिल्हा परिषद गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पल्लवी प्रसाद भोईर दणदणीत मतांनी विजयी
- पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय दया भोईर विजयी

























































