
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये तंबाखू व्यावसायिक केके मिश्रा यांच्या मुलाने त्याच्या लॅम्बॉर्गिनीने सहा जणांना उडवले.शुभम मिश्रा असे त्याचे नाव असून हा अपघात झाला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. या प्रकरणी पोलिसांनी गाडी जप्त केली असून सहा जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.
VIDEO | UP businessman’s son ploughs speeding Lamborghini into people in Kanpur; six injured.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/DkLPo0wIQF
— Press Trust of India (@PTI_News) February 9, 2026

























































