
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आधीच्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मरगळ जाणवणार आहे
आर्थिक – व्यवसायात चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत वादविवाद टाळावेत
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस हितशत्रूंचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
आरोग्य – आहाराचे नियम पाळावेत
आर्थिक – स्पर्धा परीक्षांसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची गरज आहे
आर्थिक – अर्थप्राप्तीसाठी नवे प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – बच्चेकंपनीसोबत दिवस आनंदात जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामे वाढणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रवास होण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रातून धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक मोठ्या धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा स्थिती राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढणार आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – अतानक खर्च उभे ठाकणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत बोलताना संयम बाळगा
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – शेअर बाजारातून धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामे पूर्ण करण्यावर भर द्या
आरोग्य – ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे





























































